Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Market : आजचा गहू बाजारभाव: कुठे किती भाव, कुठे किती आवक? वाचा सविस्तर

Gahu Market : आजचा गहू बाजारभाव: कुठे किती भाव, कुठे किती आवक? वाचा सविस्तर

latest news Wheat Market: Today's wheat market price: Where is the price, where is the arrival? Read in detail | Gahu Market : आजचा गहू बाजारभाव: कुठे किती भाव, कुठे किती आवक? वाचा सविस्तर

Gahu Market : आजचा गहू बाजारभाव: कुठे किती भाव, कुठे किती आवक? वाचा सविस्तर

Gahu Market : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Market : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Wheat Market : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१९ जून) रोजी गव्हाच्या आवकेत (Wheat Arrivals)वाढ होताना दिसली. तर काही ठिकाणी गहू सरासरी दराने विकला गेला, तर काही बाजारात गव्हाने उच्चांक दर गाठला. 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. आज (१९ जून) रोजी एकूण १३ हजार ४४४ क्विंटल गव्हाची आवक झाली असून, सरासरी दर २ हजार ७४८ रुपये इतका दर नोंदवला गेला. 

काही बाजारात गव्हाचे दर २ हजार ३०० रुपयांच्या आसपास राहिले.

शरबती गहू सर्वाधिक दरात विकला गेला, तर हायब्रीड गव्हाला तुलनात्मक कमी दर मिळाला.

काही बाजार समित्यांमध्ये सरासरी दराने गहू विकला गेला, तर मुंबई, पुणे, सांगलीसारख्या बाजारात ६ हजारांपर्यंतचा उच्चांक दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल24245026002525
बार्शी---क्विंटल63275030002800
कारंजा---क्विंटल700255526202570
सावनेर---क्विंटल65242524752450
करमाळा---क्विंटल10230026002500
अंबड (वडी गोद्री)---क्विंटल50242527002550
पालघर (बेवूर)---क्विंटल40300030003000
तुळजापूर---क्विंटल70245028002700
राहता---क्विंटल7250025502525
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल7242524252425
वाशीम२१८९क्विंटल150243025402450
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल4250025002500
परतूर२१८९क्विंटल6242525202500
नांदगाव२१८९क्विंटल16252325472540
दौंड२१८९क्विंटल31220029002751
दुधणी२१८९क्विंटल38243029002593
पैठणबन्सीक्विंटल24246028002555
मुरुमबन्सीक्विंटल2230123012301
बीडहायब्रीडक्विंटल38174124242306
अकोलालोकलक्विंटल207245525802550
अमरावतीलोकलक्विंटल156280030002900
धुळेलोकलक्विंटल264220025752450
सांगलीलोकलक्विंटल410350045004000
यवतमाळलोकलक्विंटल51252525502537
मालेगावलोकलक्विंटल73220024152300
चोपडालोकलक्विंटल20232526162616
नागपूरलोकलक्विंटल200250026242593
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल8240025572504
हिंगणघाटलोकलक्विंटल101220025002440
मुंबईलोकलक्विंटल5328280056004200
उमरेडलोकलक्विंटल94245027002600
अमळनेरलोकलक्विंटल1800245027002700
चाळीसगावलोकलक्विंटल75245628002500
जिंतूरलोकलक्विंटल1270027002700
मुर्तीजापूरलोकलक्विंटल80243025252475
दिग्रसलोकलक्विंटल40251027452630
सटाणालोकलक्विंटल31250029002700
कोपरगावलोकलक्विंटल9242625302526
गेवराईलोकलक्विंटल120235025752525
गंगाखेडलोकलक्विंटल9280030002900
मेहकरलोकलक्विंटल30260030002800
उल्हासनगरलोकलक्विंटल620300034003200
मंगळवेढालोकलक्विंटल50260030002800
काटोललोकलक्विंटल71255025502550
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल80245025502500
जालनानं. ३क्विंटल321240026512525
माजलगावपिवळाक्विंटल58243026002451
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल90270030002800
सोलापूरशरबतीक्विंटल779257039503330
अकोलाशरबतीक्विंटल90315035003350
पुणेशरबतीक्विंटल495460060005300
नागपूरशरबतीक्विंटल338320035003425

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Gahu Market : राज्यात गव्हाची आवक घसरली; तुमच्या जिल्ह्यात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Web Title: latest news Wheat Market: Today's wheat market price: Where is the price, where is the arrival? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.