Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Market: आजचा गहू बाजारभाव ; कुठे मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Gahu Market: आजचा गहू बाजारभाव ; कुठे मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

latest news Wheat Market: Today's wheat market price; Where did you get the highest price? Read in detail | Gahu Market: आजचा गहू बाजारभाव ; कुठे मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Gahu Market: आजचा गहू बाजारभाव ; कुठे मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Gahu Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Gahu Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकेत घट होताना दिसली. दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ-उतारात दिसून आली. आज (६ जून) रोजी बाजारात १० हजार ४३६ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. तर २ हजार ८१४ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. (Wheat Arrival)

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (६ जून) गहू आवकेत(Wheat Arrival) घट झाली असून, दरांमध्ये काही ठिकाणी स्थिर होते तर काही बाजारांमध्ये किरकोळ चढ-उतार पाहायला मिळाले. 

शरबती गहूचे दर यंदा बाजारात वर्चस्व टिकवून आहेत. पुणे आणि मुंबई बाजार समित्यांमध्ये ५ हजार ५०० ते ५ हजार ९०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला.

लोकल गव्हाच्या दरात चढ-उतार दिसून आली. तर काही ठिकाणी २ हजार ४०० ते २ हजार ५०० रुपये तर काही ठिकाणी ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळाले.

माजलगाव, गंगाखेड, औराद शहाजानी या बाजारात सरासरी दर तुलनेने कमी राहिले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल124250027002600
राहूरी---क्विंटल4250025502525
राहूरी -वांबोरी---क्विंटल11250027002600
सावनेर---क्विंटल40242524952470
वरूड-राजूरा बझार---क्विंटल19251025352520
पालघर (बेवूर)---क्विंटल65332033203320
जामखेड२१८९क्विंटल9245026002525
शेवगाव२१८९क्विंटल180250026502500
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल25250026002500
नांदगाव२१८९क्विंटल32251528012550
दौंड-यवत२१८९क्विंटल19250031002600
औराद शहाजानी२१८९क्विंटल9210024002250
दुधणी२१८९क्विंटल23246528552568
सिल्लोडअर्जुनक्विंटल30250025502550
पैठणबन्सीक्विंटल54250729112600
बीडहायब्रीडक्विंटल38252027612578
अकोलालोकलक्विंटल104242528302635
अमरावतीलोकलक्विंटल291280030002900
सांगलीलोकलक्विंटल625350045004000
नागपूरलोकलक्विंटल343242626362577
मुंबईलोकलक्विंटल5566280056004200
चाळीसगावलोकलक्विंटल200242527002500
जामखेडलोकलक्विंटल5220024002300
गंगाखेडलोकलक्विंटल9300032003100
चांदूर बझारलोकलक्विंटल460248028302590
देउळगाव राजालोकलक्विंटल20242525002450
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल36220028002500
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल8248125712560
मंठालोकलक्विंटल27245027002500
काटोललोकलक्विंटल99242525612450
माजलगावपिवळाक्विंटल40245132502700
सोलापूरशरबतीक्विंटल788258541053370
अकोलाशरबतीक्विंटल140300035503350
पुणेशरबतीक्विंटल490450059005200
नागपूरशरबतीक्विंटल500320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3260029002750

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Gahu Market: राज्यात गव्हाच्या आवकेत मोठी वाढ; दरात सौम्य चढ-उतार वाचा सविस्तर

Web Title: latest news Wheat Market: Today's wheat market price; Where did you get the highest price? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.