Lokmat Agro >बाजारहाट > Gahu BajarBhav: गहू बाजारात आवकेत घसरण! दर मात्र स्थिर वाचा सविस्तर

Gahu BajarBhav: गहू बाजारात आवकेत घसरण! दर मात्र स्थिर वाचा सविस्तर

latest news Wheat Market: Fall in wheat arrivals in the market! Prices, however, remain stable. Read in detail | Gahu BajarBhav: गहू बाजारात आवकेत घसरण! दर मात्र स्थिर वाचा सविस्तर

Gahu BajarBhav: गहू बाजारात आवकेत घसरण! दर मात्र स्थिर वाचा सविस्तर

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकात घट झाली असून, दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ-उतारात दिसून आले. आज बाजारात ४ हजार ५५८ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. तर २ हजार ७४९ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

दर स्थिर, पण बाजारात तफावत

* राज्यातील काही बाजार समितीमध्ये गहू २ हजार २०० ते २ हजार ५०० दरम्यान दर मिळाला.

* शरबती गहू पुणे व सोलापूरमध्ये  ५ हजारापेक्षा जास्त दराने विकला, तर लोकल गहू काही बाजारात केवळ २ हजार २०० पर्यंत खाली गेला.

* सोलापूरमध्ये शरबती गव्हाला सरासरी ३ हजार ३३० तर नागपूरमध्ये ३ हजार ४२५ रुपये दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/05/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल6275027502750
सावनेर---क्विंटल70248425282515
तुळजापूर---क्विंटल46243028002600
राहता---क्विंटल33255027412600
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल21253028002716
शेवगाव२१८९क्विंटल25265027002700
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल19245026002450
वडूज२१८९क्विंटल20245026502550
औराद शहाजानी२१८९क्विंटल4220022002200
पैठणबन्सीक्विंटल24251427002661
बीडहायब्रीडक्विंटल117258628222698
अकोलालोकलक्विंटल223245527052645
अमरावतीलोकलक्विंटल126280030002900
धुळेलोकलक्विंटल140220026502650
सांगलीलोकलक्विंटल485350045004000
मालेगावलोकलक्विंटल165100024212399
चिखलीलोकलक्विंटल42242527802515
नागपूरलोकलक्विंटल238242626282571
हिंगणघाटलोकलक्विंटल104220025452460
उमरेडलोकलक्विंटल95242528002600
भोकरदनलोकलक्विंटल98242526002500
मुर्तीजापूरलोकलक्विंटल50243526652550
मलकापूरलोकलक्विंटल145225030252505
जामखेडलोकलक्विंटल3245027002525
गेवराईलोकलक्विंटल52235026802450
गंगाखेडलोकलक्विंटल12300032003100
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल10250125762522
शेगावलोकलक्विंटल3217523002300
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल40245026202600
जालनानं. ३क्विंटल496230025752525
सोलापूरशरबतीक्विंटल781256541503330
पुणेशरबतीक्विंटल465460058005200
नागपूरशरबतीक्विंटल400320035003425

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Gahu BajarBhav: मुंबई, पुणे, सांगलीत उच्चांकी दर; स्थानिक बाजारात गव्हाचे दर कसे वाचा सविस्तर

Web Title: latest news Wheat Market: Fall in wheat arrivals in the market! Prices, however, remain stable. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.