Lokmat Agro >बाजारहाट > Gahu BajarBhav: राज्यात गव्हाची ११ हजार क्विंटल आवक; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Gahu BajarBhav: राज्यात गव्हाची ११ हजार क्विंटल आवक; जाणून घ्या आजचे बाजारभाव

latest news Wheat Market: 11 thousand quintals of wheat arrived in the state; Know today's market price | Gahu BajarBhav: राज्यात गव्हाची ११ हजार क्विंटल आवक; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Gahu BajarBhav: राज्यात गव्हाची ११ हजार क्विंटल आवक; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Gahu BajarBhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवक काहीशी वाढली झाली असून, दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ-उतारात दिसून आले. आज (२८ मे) रोजी बाजारात ११ हजार ८६५ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. तर २ हजार ७८४ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

'या' बाजारात दरात वाढ दिसून आली

*  पुणे (शरबती) : ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

*मुंबई : २ हजार ८०० ते ५ हजार ६०० दर मिळाला तर सरासरी दर ४ हजार २०० रुपये मिळाला.

* उल्हासनगर : ३ हजार ते ३ हजार ४०० दर मिळाला तर सरासरी दर ३ हजार २०० रुपये मिळाला.

* गंगाखेड : ३ हजार ते ३ हजार २०० दर मिळाला तर सरासरी ३ हजार १०० रुपये मिळाला.

* मेहकर : २ हजार ६०० ते ३ हजार २०० दर मिळाला तर सरासरी २ हजार ९०० रुपये मिळाला.

* सोलापूर (शरबती) : २ हजार ५८० ते ४ हजार १५० दर मिळाला तर सरासरी ३ हजार ३५० रुपये मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/05/2025
दोंडाईचा---क्विंटल308264026502640
बार्शी---क्विंटल40260030002800
राहूरी -वांबोरी---क्विंटल3225026002600
सावनेर---क्विंटल44245025552510
करमाळा---क्विंटल2260026002600
पालघर (बेवूर)---क्विंटल70302530253025
तुळजापूर---क्विंटल75245028002700
मानोरा---क्विंटल30255026012573
राहता---क्विंटल25250026512575
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल23217025502528
नेवासा२१८९क्विंटल40270027002700
शेवगाव२१८९क्विंटल60260027002700
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल33245026002450
परतूर२१८९क्विंटल8255027052630
नांदगाव२१८९क्विंटल29252226602550
औराद शहाजानी२१८९क्विंटल4215024002275
दुधणी२१८९क्विंटल44242530752645
सिल्लोडअर्जुनक्विंटल41245026002500
पैठणबन्सीक्विंटल20246127712600
मुरुमबन्सीक्विंटल2250025002500
बीडहायब्रीडक्विंटल35250029502594
अकलुजलोकलक्विंटल113260027002650
अकोलालोकलक्विंटल150243526102550
धुळेलोकलक्विंटल167220027502450
सांगलीलोकलक्विंटल690350045004000
यवतमाळलोकलक्विंटल82254025752557
परभणीलोकलक्विंटल36245027002500
मालेगावलोकलक्विंटल55250326802511
चिखलीलोकलक्विंटल43242525002475
बार्शी -वैरागलोकलक्विंटल23250027002700
मुंबईलोकलक्विंटल4652280056004200
अमळनेरलोकलक्विंटल50255026002600
मुर्तीजापूरलोकलक्विंटल170243026752555
मलकापूरलोकलक्विंटल167220028802520
दिग्रसलोकलक्विंटल27242526302525
गंगाखेडलोकलक्विंटल14300032003100
मनवतलोकलक्विंटल59250028002700
चांदूर बझारलोकलक्विंटल344243027002590
देउळगाव राजालोकलक्विंटल10242526002500
मेहकरलोकलक्विंटल60260032002900
उल्हासनगरलोकलक्विंटल690300034003200
परांडालोकलक्विंटल9260026002600
काटोललोकलक्विंटल74254125552550
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल290245026352560
शिरुरनं. २क्विंटल6200024002300
जालनानं. ३क्विंटल1090233527002575
सोलापूरशरबतीक्विंटल726258041503350
अकोलाशरबतीक्विंटल98310035003300
पुणेशरबतीक्विंटल507500060005500
नागपूरशरबतीक्विंटल524320035003425
कल्याणशरबतीक्विंटल3290038003350

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Gahu BajarBhav: गव्हाच्या बाजारभावांमध्ये काय बदल? जाणून घ्या आजचे अपडेट

Web Title: latest news Wheat Market: 11 thousand quintals of wheat arrived in the state; Know today's market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.