Join us
Daily Top 2Weekly Top 5

28 फेब्रुवारीला कांद्याला तुमच्या जवळच्या मार्केटला काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 17:36 IST

Lal Kanda Market : यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये ४६ हजार क्विंटल, नाशिक मार्केटमध्ये ५० हजार क्विंटल आवक झाली. 

Lal Kanda Market : आज फेब्रुवारीच्या शेवटी म्हणजे २८ तारखेला राज्यातील कांदा मार्केटमध्ये एक लाख ४८ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये ४६ हजार क्विंटल, नाशिक मार्केटमध्ये ५० हजार क्विंटल आवक झाली. 

आज लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी ९७१ रुपये, सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ७०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये कमीत कमी १२०० रुपये तर सरासरी १५०० रुपये तर जळगाव मार्केटमध्ये सरासरी ८५० रुपये दर मिळाला. 

पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, परंडा मार्केटमध्ये उन्हाळा कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ५०० रुपये नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला सरासरी १४५० रुपये तर पुणे पिंपरी मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी १५०० रुपयापर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/02/2026
अहिल्यानगर---क्विंटल28811001300800
अहिल्यानगरनं. १क्विंटल34880012001000
अहिल्यानगरनं. २क्विंटल400500700600
अहिल्यानगरनं. ३क्विंटल440100400300
अकोला---क्विंटल49550015001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल26113001200750
धाराशिवउन्हाळीक्विंटल5619100800500
धुळेलालक्विंटल57530015571475
जळगावलालक्विंटल14795501125825
कोल्हापूरलोकलक्विंटल270110022001400
नागपूरलालक्विंटल1683150018001684
नागपूरपांढराक्विंटल1680130015001450
नाशिकलालक्विंटल500932001021688
नाशिकपोळक्विंटल253003001440900
पुणेनं. १क्विंटल95830013501000
पुणेलोकलक्विंटल91495013001125
सांगलीलोकलक्विंटल60155001400950
सातारालोकलक्विंटल9050015001000
साताराहालवाक्विंटल249100014001400
सोलापूरलोकलक्विंटल96001300900
सोलापूरलालक्विंटल466671001550700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)148776
English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices on February 28: Market rates near you

Web Summary : On February 28th, onion markets saw 1.48 lakh quintals arrival. Lasalgaon's rate was ₹700-₹971, Solapur ₹100-₹700. Nagpur's red onions fetched ₹1500, white ₹1450. Nashik's red onions ranged ₹200-₹1021. Kolhapur local onions reached ₹2200.
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डकृषी योजना