Join us

अहिल्यानगर जिल्ह्यातील 'या' बाजार समितीत उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:31 IST

Unhal Kanda Market : आज रविवार रोजी उन्हाळ कांद्याला कुठे भाव मिळाला, ते पाहुयात..

Unhal Kanda Market :    रविवार दिनांक 22 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये 30 हजार 887 क्विंटल कांद्याची  (Kanda Avak) आवक झाली. यात कांद्याला कमीत कमी 900 रुपये पासून ते सोळाशे रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Bajarbhav) अकोले बाजारात कमीत कमी 150 रुपये तर सरासरी 1811 असा सर्वाधिक दर मिळाला. तर भुसावळ बाजारात सरासरी 1200 रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 950 रुपये दर मिळाला. 

तर सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजी नगर बाजारात सरासरी 900 रुपये, दौंड केडगाव बाजारात सरासरी 1400 रुपये, सातारा बाजारात 1500 रुपये, राहता बाजार 1600 रुपये, तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला सरासरी 1600 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/06/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल38492001600900
दौंड-केडगाव---क्विंटल255715021001400
सातारा---क्विंटल200100020001500
राहता---क्विंटल821560023001600
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7207100022101600
पुणेलोकलक्विंटल608560020001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल126001300950
पुणे-मोशीलोकलक्विंटल45770021001400
अकोलेउन्हाळीक्विंटल225615022001811
भुसावळउन्हाळीक्विंटल4990014001200
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकअहिल्यानगर