Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market : लातूरपेक्षा नांदुरा बाजारात लाल तुरीला काय दर मिळतोय? वाचा जिल्हानिहाय दर 

Tur Market : लातूरपेक्षा नांदुरा बाजारात लाल तुरीला काय दर मिळतोय? वाचा जिल्हानिहाय दर 

Latest News Tur Market Lal tur in Nandura market compared to Latur Read district-wise prices | Tur Market : लातूरपेक्षा नांदुरा बाजारात लाल तुरीला काय दर मिळतोय? वाचा जिल्हानिहाय दर 

Tur Market : लातूरपेक्षा नांदुरा बाजारात लाल तुरीला काय दर मिळतोय? वाचा जिल्हानिहाय दर 

Tur Market : आज २८ जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची (Tur market) ३३ हजार ९६० क्विंटलची आवक झाली.

Tur Market : आज २८ जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची (Tur market) ३३ हजार ९६० क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Tur Market :  आज २८ जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची (Tur market) ३३ हजार ९६० क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक आवक बीड बाजारात पांढऱ्या तुरीची झाली. आज तुरीला कमीत कमी ०३ हजार ८०० रुपयांपासून ते सरासरी ६ हजार ५०० रुपयापर्यंत दर मिळाला. 

मालेगाव बाजारात लाल तुरीला (Lal Tur Market) इमानदार १७०१ रुपये तर सरासरी दर हा ५ हजार ६०० रुपये मिळाला. सोलापूर बाजारात सरासरी ६ हजार २०५ रुपये, लातूर आणि  मलकापूर बाजारात ६ हजार ४५० रुपये दर मिळाला. 

तसेच हिंगोली बाजारात गज्जर तुरीला सरासरी ०६ हजार १५७ रुपये आणि मुरूम बाजारात ६ हजार २८७ रुपये दर मिळाला. दर्यापूर बाजारात माहोरी तुरीला ६ हजार ४०० रुपये तर जालना बाजारात पांढऱ्या तुरीला ६ हजार ५५० रुपये दर मिळाला.

वाचा बाजार समिती निहाय दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल14500063005650
लासलगाव - निफाड---क्विंटल1570057005700
बार्शी---क्विंटल150630067006500
राहूरी -वांबोरी---क्विंटल1610061006100
रिसोड---क्विंटल465580063406070
हिंगोलीगज्जरक्विंटल200590064156157
मुरुमगज्जरक्विंटल184620063516287
सोलापूरलालक्विंटल3620562056205
लातूरलालक्विंटल4087627065606450
अकोलालालक्विंटल896600069756450
अमरावतीलालक्विंटल2079640065716485
धुळेलालक्विंटल32472559755750
मालेगावलालक्विंटल25170157115600
आर्वीलालक्विंटल241600064006150
चिखलीलालक्विंटल83560064006000
नागपूरलालक्विंटल567620066756556
हिंगणघाटलालक्विंटल1151580067856200
मुर्तीजापूरलालक्विंटल150623564856360
मलकापूरलालक्विंटल1205572567006450
सावनेरलालक्विंटल365616964696300
गंगाखेडलालक्विंटल7600061006000
लोणारलालक्विंटल70610064506275
वरोरालालक्विंटल8550063006000
औराद शहाजानीलालक्विंटल63600064946247
उमरगालालक्विंटल2400163015638
सेनगावलालक्विंटल50610065006300
नांदूरालालक्विंटल355620065756575
सिंदी(सेलू)लालक्विंटल155630065006450
दुधणीलालक्विंटल577520067506275
उमरेडलोकलक्विंटल10560062006000
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1605060506050
दर्यापूरमाहोरीक्विंटल1200570067006400
जालनापांढराक्विंटल403500067226550
माजलगावपांढराक्विंटल19012600065616451
जामखेडपांढराक्विंटल4620063006250
शेवगावपांढराक्विंटल15620063006300
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल4615061506150
गेवराईपांढराक्विंटल22600064506350
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल26580164356250
देउळगाव राजापांढराक्विंटल3380055004000
औराद शहाजानीपांढराक्विंटल74600166576329

Web Title: Latest News Tur Market Lal tur in Nandura market compared to Latur Read district-wise prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.