Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajarbhav : कोठे ७ हजार, कोठे ४ हजार; तुरीच्या दरात मोठी तफावत वाचा सविस्तर

Tur Bajarbhav : कोठे ७ हजार, कोठे ४ हजार; तुरीच्या दरात मोठी तफावत वाचा सविस्तर

latest news Tur Bajarbhav: Somewhere 7 thousand, somewhere 4 thousand; Big difference in the price of tur, read in detail | Tur Bajarbhav : कोठे ७ हजार, कोठे ४ हजार; तुरीच्या दरात मोठी तफावत वाचा सविस्तर

Tur Bajarbhav : कोठे ७ हजार, कोठे ४ हजार; तुरीच्या दरात मोठी तफावत वाचा सविस्तर

Tur Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर (Tur Bajarbhav)

Tur Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर (Tur Bajarbhav)

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajarbhav :  राज्यभरातील बाजारात तुरीच्या दरात चढ-उतार सुरू आहे. आज (३० मे) रोजी राज्यभरात एकूण १६ हजार ३०४ क्विंटल तुरीची आवक झाली, परंतु दर मात्र ४ हजार ५५० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. (Tur Bajarbhav)

काही बाजार समित्यांमध्ये दर समाधानकारक मिळत असून, काही ठिकाणी हमीभावाच्याही खाली तूर विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, कोणत्या बाजारात तूर विकावी आणि योग्य दर कसा मिळवावा? हा प्रश्न पडला आहे.(Tur Bajarbhav)

राज्यात आज (३० मे) रोजी तुरीची एकूण १६ हजार ३०४ क्विंटल इतकी मोठी आवक झाली असून, दरात मोठा फरक पाहायला मिळाला. काही बाजारात तुरीने ७ हजारांचा टप्पा पार केला, तर काही बाजारात फक्त ४ हजार ५५० रुपयांपर्यंत दर खाली घसरले.(Tur Bajarbhav)

हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, लातूर, यवतमाळ, जालना अशा मोठ्या बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात स्थिरता दिसून आली असली, तरी काही ठिकाणी दरात घट झाल्याचे चित्र आहे.(Tur Bajarbhav)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/05/2025
बार्शी---क्विंटल80645068006450
चंद्रपूर---क्विंटल51560063606210
पैठण---क्विंटल11605065306351
वरूड-राजूरा बझार---क्विंटल156455067406537
मुरुमगज्जरक्विंटल28640064506425
लातूरलालक्विंटल4184614067906550
अकोलालालक्विंटल1017600070006800
अमरावतीलालक्विंटल3702650067346617
धुळेलालक्विंटल17420559055605
यवतमाळलालक्विंटल352630067256512
आर्वीलालक्विंटल460600065506000
चिखलीलालक्विंटल136600066006300
नागपूरलालक्विंटल889650068356751
अमळनेरलालक्विंटल30570060006000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल71610065006300
जिंतूरलालक्विंटल3610064006310
मुर्तीजापूरलालक्विंटल400644067056575
दिग्रसलालक्विंटल125667567556690
सावनेरलालक्विंटल460590065506400
गंगाखेडलालक्विंटल7680069006800
चांदूर बझारलालक्विंटल497571068506200
मेहकरलालक्विंटल140620067006550
नांदगावलालक्विंटल25360064306350
औराद शहाजानीलालक्विंटल74625065716410
तुळजापूरलालक्विंटल10600066006500
उमरगालालक्विंटल4638064016390
नांदूरालालक्विंटल550630568416841
सिंदीलालक्विंटल30612565006350
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल15645066006500
दुधणीलालक्विंटल1562550068056385
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल12570064006213
घाटंजीलोकलक्विंटल40630069006500
काटोललोकलक्विंटल150621564516380
जालनापांढराक्विंटल634600069006700
माजलगावपांढराक्विंटल82620066606571
बीडपांढराक्विंटल21650065266507
जामखेडपांढराक्विंटल5640065006450
शेवगावपांढराक्विंटल7600065506550
करमाळापांढराक्विंटल44610068006500
गेवराईपांढराक्विंटल83630065156400
देउळगाव राजापांढराक्विंटल5500060006000
औराद शहाजानीपांढराक्विंटल120620167316466
तुळजापूरपांढराक्विंटल15600066006500

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur Kharedi : ना छत, ना मोजणी… नाफेड केंद्रात शेतकऱ्यांची फरपट! वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajarbhav: Somewhere 7 thousand, somewhere 4 thousand; Big difference in the price of tur, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.