Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : दीप अमावस्येला तुरीचे बाजारभाव काय? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : दीप अमावस्येला तुरीचे बाजारभाव काय? वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: What is the market price of tur on Deep Amavasya? Read in detail | Tur bajar bhav : दीप अमावस्येला तुरीचे बाजारभाव काय? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : दीप अमावस्येला तुरीचे बाजारभाव काय? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२४ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) मोठी घसरण दिसून आली आहे. 

आज दीप अमावस्येला बाजारात एकूण तुरीची आवक (Tur Arrival) ४ हजार ५९५ क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. तर सरासरी दर हा ६ हजार १९४ प्रति क्विंटल इतका मिळाला.

कोणत्या जातीला होती जास्त मागणी?

राज्यात लाल तुरीला सर्वाधिक मागणी दिसून आली. अकोला, अमरावती, यवतमाळ, दिग्रस, मुर्तीजापूर, सिंदी (सेलू) आदी ठिकाणी लाल तूर विक्रीस मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे लाल तुरीचे दर ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले.

तुरीची आवक कमी का झाली?

राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर असून, शेतकरी आणि व्यापारी दोघांच्याही हालचालींवर त्याचा परिणाम झाला आहे. परिणामी बाजारात तुरीची एकूण आवक कालच्या तुलनेत कमी झाली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/07/2025
पैठण---क्विंटल21600063856366
मोर्शी---क्विंटल700610066006350
मालेगाव (वाशिम)---क्विंटल44630067006600
सोलापूरलालक्विंटल14630064506300
अकोलालालक्विंटल1326600068556540
अमरावतीलालक्विंटल1599635066006475
धुळेलालक्विंटल9502560255655
यवतमाळलालक्विंटल144620065106355
चिखलीलालक्विंटल25550064005950
मुर्तीजापूरलालक्विंटल525615066206385
दिग्रसलालक्विंटल25629564956320
मेहकरलालक्विंटल180550064006200
नांदगावलालक्विंटल3580161335950
मंगळवेढालालक्विंटल1580058005800
सिंदी(सेलू)लालक्विंटल63600065006400
दुधणीलालक्विंटल455550066906160
उमरेडलोकलक्विंटल6540057105600
काटोललोकलक्विंटल155610064516250

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तूर बाजारात उसळी; लाल तुरीला जास्त मागणी, पांढरीही वधारली वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: What is the market price of tur on Deep Amavasya? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.