Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : राज्यात तूर भावात चढ-उतार; लातूर, जालना आघाडीवर

Tur Bajar Bhav : राज्यात तूर भावात चढ-उतार; लातूर, जालना आघाडीवर

latest news Tur Bajar Bhav: Tur prices fluctuate in the state; Latur, Jalna in the lead | Tur Bajar Bhav : राज्यात तूर भावात चढ-उतार; लातूर, जालना आघाडीवर

Tur Bajar Bhav : राज्यात तूर भावात चढ-उतार; लातूर, जालना आघाडीवर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजारपेठांमध्ये आज (१४ ऑगस्ट) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) अवकेत सुधारणा दिसून आली. सरासरी दर ६ हजार ४० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला असून, काही ठिकाणी भावात सौम्य वाढ दिसून आली तर काही ठिकाणी घट झाली आहे.

राज्यातील बाजारपेठांमध्ये आज १४ ऑगस्ट रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) सुधारणा दिसली असून, सरासरी दर ६ हजार ४० रुपये प्रति क्विंटल इतका राहिला आहे. काही बाजारात सौम्य वाढ तर काही ठिकाणी घट झाली. सर्वाधिक दर जालना येथे ६,७२५ तर किमान दर नांदगाव येथे ३,५०० रुपये नोंदवला गेला.

कोणत्या बाजारात किती भाव?

लातूरमध्ये लाल तुरीचा सर्वाधिक सरासरी भाव ६ हजार ४४० रुपये प्रति क्विंटल.

जालना बाजारात पांढऱ्या तुरीला ६ हजार ६५० चा उच्चांकी दर.

मलकापूर येथे ६ हजार ६२५ रुपये कमाल भाव तर दुधणी बाजारात ६ हजार ६७० रुपये पर्यंत दर मिळाला.

मालेगाव, नांदगाव, धुळे या बाजारांत दर ५ हजार २०० रुपयांपेक्षा खाली सरकले.

उच्च भाव : जालना, दुधणी, मलकापूर, लातूर, करमाळा

कमी भाव : मालेगाव, नांदगाव, धुळे, शिरपूर, अहमपूर

स्थिर दर : मुरुम, सोलापूर, बीड, करमाळा

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/08/2025
कारंजा---क्विंटल1280590065056260
मानोरा---क्विंटल309520063006277
हिंगोलीगज्जरक्विंटल200570062005950
मुरुमगज्जरक्विंटल12610061006100
सोलापूरलालक्विंटल3620562056205
लातूरलालक्विंटल1700630065266440
अकोलालालक्विंटल1017580064806295
अमरावतीलालक्विंटल1209615063506250
धुळेलालक्विंटल9400059005205
परभणीलालक्विंटल11590061006000
मालेगावलालक्विंटल8365156305590
नागपूरलालक्विंटल406600063256243
हिंगणघाटलालक्विंटल1689578065256050
अमळनेरलालक्विंटल10550056505650
मुर्तीजापूरलालक्विंटल500580063706085
मलकापूरलालक्विंटल1040593566256315
वणीलालक्विंटल82539562705800
सावनेरलालक्विंटल385590062906170
शिरपूरलालक्विंटल4507556515651
मेहकरलालक्विंटल130550061006000
नांदगावलालक्विंटल3350059515950
मंगळवेढालालक्विंटल5561056105610
सेनगावलालक्विंटल42615064256300
सिंदी(सेलू)लालक्विंटल125615063306250
दुधणीलालक्विंटल429520066706073
वर्धालोकलक्विंटल24600061956050
अहमहपूरलोकलक्विंटल34450063125799
काटोललोकलक्विंटल80580062506000
जालनापांढराक्विंटल249500067256650
माजलगावपांढराक्विंटल14586063006201
बीडपांढराक्विंटल1615061506150
करमाळापांढराक्विंटल1630063006300
गेवराईपांढराक्विंटल14580064506300
कुर्डवाडी-मोडनिंबपांढराक्विंटल5520052005200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तुरीच्या आवकेत मोठी घट; असा मिळाला सरासरी दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajar Bhav: Tur prices fluctuate in the state; Latur, Jalna in the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.