Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : हिंगणघाटात तूर दराने गाठला शिखर; वाचा आजचे तूर बाजारभाव सविस्तर

Tur bajar bhav : हिंगणघाटात तूर दराने गाठला शिखर; वाचा आजचे तूर बाजारभाव सविस्तर

latest news Tur bajar bhav: Tur price reached its peak in Hinganghat; Read today's tur market price in detail | Tur bajar bhav : हिंगणघाटात तूर दराने गाठला शिखर; वाचा आजचे तूर बाजारभाव सविस्तर

Tur bajar bhav : हिंगणघाटात तूर दराने गाठला शिखर; वाचा आजचे तूर बाजारभाव सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१७ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) मोठी घसरण होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये ७ हजार ९७३ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज (१७ जून) तुरीच्या आवकेत घट झाल्याचे दिसून आले. काही बाजारात दरात वाढ झाली असली, तरी बहुतेक ठिकाणी तुरीचे दर स्थिर किंवा सौम्य घटीसह दिसून आले. विशेष म्हणजे, हिंगणघाट, अकोला, नागपूर, जालना आणि माजलगाव या बाजारात तुलनेत चांगला दर मिळाला.

राज्यातील एकूण तुरीची परिस्थिती काय?

हिंगणघाट बाजार समितीमध्ये कमाल दर ६ हजार ९५५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

नांदगाव, वैजापूर-शिऊर येथील बाजार समितीमध्ये किमान दर हा ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

तर राज्यातील बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर हा ५ हजार ८०० ते ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/06/2025
दोंडाईचा---क्विंटल152450057995500
चंद्रपूर---क्विंटल46570060005900
पैठण---क्विंटल25610064416300
भोकर---क्विंटल5595061206035
मुदखेड---क्विंटल1600060006000
हिंगोलीगज्जरक्विंटल192590064006150
मुरुमगज्जरक्विंटल185600263406232
सोलापूरलालक्विंटल4600060006000
अकोलालालक्विंटल1113600068806575
मालेगावलालक्विंटल4490051615000
चिखलीलालक्विंटल49575064606100
नागपूरलालक्विंटल1350620067006575
हिंगणघाटलालक्विंटल1692560069556000
वाशीमलालक्विंटल900598066306200
चाळीसगावलालक्विंटल39390059665900
दिग्रसलालक्विंटल39590564956350
वणीलालक्विंटल123617063856200
सावनेरलालक्विंटल755600066056425
रावेरलालक्विंटल3500055105000
गंगाखेडलालक्विंटल4600062006100
मेहकरलालक्विंटल270570066006300
नांदगावलालक्विंटल4300160995550
निलंगालालक्विंटल30540063606200
चाकूरलालक्विंटल5625265116338
औराद शहाजानीलालक्विंटल56600164516226
तुळजापूरलालक्विंटल15600063006200
आष्टी (वर्धा)लालक्विंटल32600063506150
समुद्रपूरलालक्विंटल22640064006400
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल6612062306175
दुधणीलालक्विंटल1294530067706193
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1300063615812
किल्ले धारुरलोकलक्विंटल3593159315931
काटोललोकलक्विंटल210593564716250
जालनापांढराक्विंटल639570067006450
माजलगावपांढराक्विंटल217600065256400
शेवगावपांढराक्विंटल50600063006300
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल3600060006000
करमाळापांढराक्विंटल18630066006300
देउळगाव राजापांढराक्विंटल2550057505750
औराद शहाजानीपांढराक्विंटल87600167016351
तुळजापूरपांढराक्विंटल20600063006200

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर: Tur bajar bhav : तुरीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Tur price reached its peak in Hinganghat; Read today's tur market price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.