Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : तूर बाजारात दर स्थिर; कोणत्या जातीला जास्त भाव? वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : तूर बाजारात दर स्थिर; कोणत्या जातीला जास्त भाव? वाचा सविस्तर

latest news Tur Bajar Bhav: Tur market prices stable; Which variety has higher price? Read in detail | Tur Bajar Bhav : तूर बाजारात दर स्थिर; कोणत्या जातीला जास्त भाव? वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : तूर बाजारात दर स्थिर; कोणत्या जातीला जास्त भाव? वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील तूरबाजारात आज (११ सप्टेंबर) रोजी एकूण १२ हजार ९६५ क्विंटल आवक (Tur Arrival) नोंदवली गेली. लाल तुरीला सर्वाधिक मागणी मिळाली तर गंगापूरच्या काळ्या तुरीने ७,२०० चा उच्चांक गाठला.

पांढरी तूर देखील मजबूत दरात विकली गेली. एकूणच बाजार स्थिर, तर काही ठिकाणी सौम्य तेजीचे संकेत दिसून आले.

जातीप्रमाणे स्थिती

लाल तूर : सर्वाधिक आवक व व्यवहार लाल तुरीत दिसून आले. अमरावती, मलकापूर, अकोला, यवतमाळ, नागपूर या बाजारांमध्ये दर ५ हजार ५०० ते ६ हजार ५०० पर्यंत राहिले.

पांढरी तूर : जालना, माजलगाव, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे पांढरी तुरीला चांगली मागणी होती; दर ५ हजार ५०० ते ६ हजार ६५० रुपयांपर्यंत राहिले.

काळी तूर : गंगापूर बाजारात फक्त १ क्विंटलची आवक असूनही ७ हजार २०० इतका सर्वोच्च दर मिळाला.

लोकल तूर : काटोलमध्ये लोकल तुरीचा दर ५ हजार ५०० ते ६ हजारपर्यंत नोंदवला गेला.

प्रमुख बाजारांचा आढावा

मलकापूर : ३ हजार २२ क्विंटलची मोठी आवक झाली, दर ५ हजार ५५० ते ६ हजार ५००, सरासरी ६ हजार ४०० रुपये.

अमरावती : ३ हजार ८६१ क्विंटल; सरासरी दर ६ हजार ९० रुपये.

अकोला : १ हजार ३२२ क्विंटल; सरासरी दर ६ हजार २८० रुपये.

वाशीम : १ हजार ८०० क्विंटल; सरासरी ५ हजार ८०० रुपये.

मानोरा : २९६ क्विंटल; दर ५ हजार ४९० ते ६ हजार २४० रुपये.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/09/2025
पैठण---क्विंटल3599161606050
कर्जत- (राशिन)---क्विंटल1620062006200
मानोरा---क्विंटल296549062405861
मोर्शी---क्विंटल401610062656183
गंगापूरकाळीक्विंटल1697572007000
अकोलालालक्विंटल1322590063056280
अमरावतीलालक्विंटल3861590062816090
धुळेलालक्विंटल27400058054610
यवतमाळलालक्विंटल252600063806190
मालेगावलालक्विंटल40390062995350
चिखलीलालक्विंटल24505161005550
नागपूरलालक्विंटल250600063006225
वाशीमलालक्विंटल1800556063005800
चाळीसगावलालक्विंटल13530056115601
मुर्तीजापूरलालक्विंटल650580064006100
मलकापूरलालक्विंटल3022555065006400
वणीलालक्विंटल33590060556000
रावेरलालक्विंटल2540054005400
लोणारलालक्विंटल66590061506025
मेहकरलालक्विंटल90520060605700
औराद शहाजानीलालक्विंटल16550061815840
मुखेडलालक्विंटल3572157215721
तुळजापूरलालक्विंटल60500055005200
नेर परसोपंतलालक्विंटल166329561255862
काटोललोकलक्विंटल6550060005800
जालनापांढराक्विंटल379550066506475
माजलगावपांढराक्विंटल111600063256275
बीडपांढराक्विंटल22600061006056
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल1620062006200
औराद शहाजानीपांढराक्विंटल7570063806040
तुळजापूरपांढराक्विंटल40500055005200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : कारंजा-अमरावतीत मोठी आवक; लाल तुरीला सर्वाधिक मागणी वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajar Bhav: Tur market prices stable; Which variety has higher price? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.