Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : तूर बाजारभावात चढ-उतार; आवक घटली, दर कसे ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : तूर बाजारभावात चढ-उतार; आवक घटली, दर कसे ते वाचा सविस्तर

latest news Tur Bajar Bhav : Tur market prices fluctuate; arrivals decrease, read the prices in detail | Tur Bajar Bhav : तूर बाजारभावात चढ-उतार; आवक घटली, दर कसे ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : तूर बाजारभावात चढ-उतार; आवक घटली, दर कसे ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मिळून २,५६२ क्विंटल तूर विक्रीसाठी आली. आवक कमी झाल्याने भाव सरासरी ६,११९ रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावले. हिंगणघाटमध्ये सर्वाधिक ६,५१५ रुपये, तर पातूरमध्ये सर्वात कमी ५,५०० रुपये दर नोंदविला गेला. (Tur Bajar Bhav)

मागील आठवड्याच्या तुलनेत आवक कमी झाली आहे, यामागे सततचा पाऊस आणि शेतकऱ्यांनी थांबून ठेवलेली विक्री ही आहेत.(Tur Bajar Bhav)

भावाची स्थिती

अमरावती बाजार : सर्वाधिक आवक (१,२१२ क्विंटल). किमान दर ६,००० रुपये, कमाल ६,४०० रुपये, तर सरासरी ६,२०० रुपये मिळाला.

नागपूर बाजार : ८३ क्विंटल आवक. सरासरी भाव ६,१८० रुपये.

हिंगणघाट बाजार : १,०५६ क्विंटल आवक. दर ५,९०० ते ६,५१५ रुपयांदरम्यान, सरासरी ६,१०० रुपये.

पातूर बाजार : फक्त १७ क्विंटल आवक. किमान ५,५००, तर कमाल ६,१०० रुपये.

बाभुळगाव बाजार : १९० क्विंटल आवक. सरासरी दर ६,१०१ रुपये.

कर्जत (अहमदनगर) : पांढरी तूर, फक्त ४ क्विंटल आवक. सरासरी दर ६,२०० रुपये.

दरातील चढ-उतार कायम

सरासरी दर ६ हजार ११९ रुपये प्रति क्विंटल राहिला.

मागील आठवड्याच्या तुलनेत दरात किरकोळ घट झाली असून, आवकही कमी झाली आहे.

हिंगणघाटमध्ये सर्वाधिक ६ हजार ५१५ रुपयांचा दर तर पातूरमध्ये सर्वात कमी ५ हजार ५०० रुपये दर नोंदविला गेला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/09/2025
अमरावतीलालक्विंटल1212600064006200
नागपूरलालक्विंटल83600062406180
हिंगणघाटलालक्विंटल1056590065156100
पातूरलालक्विंटल17550061005935
बाभुळगावलालक्विंटल190590162356101
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल4620062006200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Banana Market : दिल्ली-काश्मीरला केळी निर्यात ठप्प; शेतकऱ्यांना मोबदला मिळतोय अर्धाच वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajar Bhav : Tur market prices fluctuate; arrivals decrease, read the prices in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.