Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav: तूर बाजारभाव अपडेट; तुमच्या भागात तुरीला किती दर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav: तूर बाजारभाव अपडेट; तुमच्या भागात तुरीला किती दर? वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Tur market price update; How much is the price of Tur in your area? Read in detail | Tur bajar bhav: तूर बाजारभाव अपडेट; तुमच्या भागात तुरीला किती दर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav: तूर बाजारभाव अपडेट; तुमच्या भागात तुरीला किती दर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav :  राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (४ जून) रोजी तुरीच्या प्रमाणात आवकेत (Tur Arrivals) चढ-उतार दिसून आली. बाजार समितीमध्ये ११ हजार ९६१ क्विंटल आवक झाली.  सर्वसाधारण दर हा ६ हजार २३४ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या बाजारभावात चढ-उतार पाहायला मिळाले. राज्यभरात एकूण ११ हजार ९६१ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली असून, सरासरी दर ६,२३४ रुपये प्रति क्विंटल इतका राहिला आहे.

कोणत्या बाजारात काय दर?

सर्वाधिक दर : नागपूर येथे तुरीला तब्बल ६ हजार ८९२ रुपये/क्विंटल दर मिळाला.

कमीत कमी दर : वरूड बाजारात काही तुरीला फक्त ४ हजार रुपये/क्विंटल पर्यंत दर मिळाला.

कुठे दर स्थिर तर कुठे घसरण?

राहुरी वांबोरी, जिंतूर, बीड आणि शेवगाव येथे दर सुमारे ६ हजार ३०० ते ६ हजार ४५० इतका मिळाला.

चोपडा, चाळीसगाव, पाचोरा आदी बाजारांमध्ये तुलनेत थोडेसे कमी दर ५ हजार ते ५ हजार ९०० इतका मिळाला.

वरूड आणि चोपडा बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात तुरीचे दर ५ हजार रुपयांखाली पोहोचले आहेत, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/06/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल2645264526452
पैठण---क्विंटल23490068916471
देवणी---क्विंटल4641866006509
मुरुमगज्जरक्विंटल142620064306340
अकोलालालक्विंटल1214540067406240
अमरावतीलालक्विंटल3294635065676458
धुळेलालक्विंटल43540060005700
चोपडालालक्विंटल50500054005200
आर्वीलालक्विंटल331600064606250
चिखलीलालक्विंटल90555064706000
नागपूरलालक्विंटल1540640068926769
हिंगणघाटलालक्विंटल1501570067756100
अमळनेरलालक्विंटल50550058005800
चाळीसगावलालक्विंटल70480059515656
पाचोरालालक्विंटल90490061005100
जिंतूरलालक्विंटल3633063306330
सावनेरलालक्विंटल697587564606280
कोपरगावलालक्विंटल1616161616161
रावेरलालक्विंटल4614561456145
गंगाखेडलालक्विंटल2680069006800
वरूडलालक्विंटल81400065006117
मेहकरलालक्विंटल150580064006200
पुलगावलालक्विंटल31615563056200
सिंदी(सेलू)लालक्विंटल380620064006350
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल25600062756125
दुधणीलालक्विंटल816530066306147
वर्धालोकलक्विंटल190635069006650
घाटंजीलोकलनग40630068006500
काटोललोकलक्विंटल178614063816240
पाथर्डीनं. १क्विंटल20615066006400
जालनापांढराक्विंटल655570066606450
माजलगावपांढराक्विंटल49600065516425
बीडपांढराक्विंटल1640064006400
शेवगावपांढराक्विंटल27630063006300
करमाळापांढराक्विंटल124650069006800
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल5580063006000
देउळगाव राजापांढराक्विंटल4630063006300
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल74650070006800

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajarbhav : कोठे ७ हजार, कोठे ४ हजार; तुरीच्या दरात मोठी तफावत वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Tur market price update; How much is the price of Tur in your area? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.