Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तूर बाजारभाव : आवक कमी, पण गंगापूर व कर्जतला चांगला दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारभाव : आवक कमी, पण गंगापूर व कर्जतला चांगला दर वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Tur market price: Low arrivals, but good prices in Gangapur and Karjat Read in detail | Tur bajar bhav : तूर बाजारभाव : आवक कमी, पण गंगापूर व कर्जतला चांगला दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारभाव : आवक कमी, पण गंगापूर व कर्जतला चांगला दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१६ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत  (Tur Arrival) मोठी घट नोंदवण्यात आली आहे. 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१६ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. आज एकूण तुरीची आवक ५ हजार ९७९ क्विंटल इतकी नोंदविण्यात आली.  मागील काही दिवसांच्या तुलनेत ही आवक कमी असून, बाजारात तूर सरासरी ६ हजार २३७ रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला.

कुठे किती आवक व दर?

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये लाल, पांढरी, काळी, गज्जर आणि लोकल जातीच्या तुरीस मागणी होती. लाल तुरीला राज्यातील बहुतेक बाजारांत चांगला प्रतिसाद मिळाला तर पांढऱ्या तुरीला औराद शहाजानी, माजलगाव आणि कर्जत येथे समाधानकारक दर मिळाला.

प्रमुख बाजार समित्यांमधील दर

औराद शहाजानी (पांढरी) : सरासरी दर ६ हजार ३५४ रुपये/क्विंटल

कर्जत (पांढरी) : कमाल दर  ६ हजार ५०० रुपये/क्विंटल

गंगापूर (काळी) : सरासरी दर ६ हजार ९०० रुपये/क्विंटल (सर्वाधिक)

अमरावती (लाल) : सरासरी दर ६ हजार २४५ रुपये/क्विंटल

मुरुम (गज्जर) : सरासरी दर ६ हजार २१८ रुपये/क्विंटल

सोलापूर (लाल) : सरासरी दर ५ हजार २०० रुपये/क्विंटल (किमान)

तुरीला मागणी असलेल्या जाती

लाल तूर : सर्वाधिक आवक लाल तुरीची झाली असून, अमरावती, अकोला, यवतमाळ, चिखली आणि औराद शहाजानी येथे लाल तुरीला चांगले दर मिळाले.

पांढरी तूर : कर्जत, माजलगाव, औराद शहाजानी, शेवगावमध्ये पांढऱ्या तुरीला चांगली मागणी होती.

काळी तूर : गंगापूरमध्ये काळ्या तुरीला सर्वाधिक दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/07/2025
दोंडाईचा---क्विंटल14530056005300
पैठण---क्विंटल20440063416320
भोकर---क्विंटल7560558715760
मुरुमगज्जरक्विंटल340600063266218
गंगापूरकाळीक्विंटल1690069006900
सोलापूरलालक्विंटल3520056005200
अकोलालालक्विंटल1137600065706200
अमरावतीलालक्विंटल3603615063406245
जळगावलालक्विंटल38410049004900
यवतमाळलालक्विंटल157606062856172
मालेगावलालक्विंटल10230056905450
चोपडालालक्विंटल5580059005800
चिखलीलालक्विंटल57540063005850
जिंतूरलालक्विंटल23612563466200
दिग्रसलालक्विंटल70617564556200
गंगाखेडलालक्विंटल5610062006100
वरूडलालक्विंटल78614063356224
निलंगालालक्विंटल29610063246200
चाकूरलालक्विंटल3622762506242
औराद शहाजानीलालक्विंटल120600064366218
उमरगालालक्विंटल1620062016200
बुलढाणालालक्विंटल10600062006100
आष्टी (वर्धा)लालक्विंटल30530059305600
सिंदी(सेलू)लालक्विंटल213600063356100
देवळालालक्विंटल2450053055305
काटोललोकलक्विंटल60560061815950
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल91550062005850
माजलगावपांढराक्विंटल65600063316200
बीडपांढराक्विंटल2400063965198
शेवगावपांढराक्विंटल29620062006200
देउळगाव राजापांढराक्विंटल2560056005600
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल3650065006500
औराद शहाजानीपांढराक्विंटल88612065886354

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत उसळी; पांढरी तुर खातेय चांगलाच भाव वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Tur market price: Low arrivals, but good prices in Gangapur and Karjat Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.