Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात तेजी; लाल जातीला मिळतोय झकास दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात तेजी; लाल जातीला मिळतोय झकास दर वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Tur market booming; Red variety is getting good prices Read in detail | Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात तेजी; लाल जातीला मिळतोय झकास दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात तेजी; लाल जातीला मिळतोय झकास दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (६ ऑगस्ट) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) चढ-उतार होताना दिसली. बाजारात तुरीची आवक १५ हजार ५७२ क्विंटल झाली तर त्याला ६ हजार ४० प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत (Tur Arrival) चढ-उतार झाली. तब्बल १५ हजार ५७२ क्विंटल तूर बाजारात आली असून सरासरी दर ६ हजार ४० रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला.

मागणी सर्वाधिक लाल व पांढऱ्या तुरीला दिसून आली असून काही बाजारपेठांमध्ये दराने ६ हजार ६७५ रुपयांचा उच्चांक गाठला आहे. आवक वाढली असली तरी दरावर काही प्रमाणात दबाव दिसून येत आहे.

कुठल्या जातीला अधिक मागणी?

लाल तूर : सर्वाधिक बाजारात दाखल, दर ५ हजार ८०० ते ६ हजार ६७५ रुपये

पांढरी तूर : औराद शहाजानी व तुळजापूर येथे ६ हजार ३०० ते ६ हजार ७२१ रुपयांपर्यंत

लोकल तूर : काटोल व अहमपूर येथे सरासरी ६ हजार २५० रुपयांपर्यंत दर

गज्जर व जातिवंत तूर : मुरूम, लातूर, अकोला येथे ६ हजार ५०० पेक्षा अधिक दर

लाल तुरीला सर्वाधिक मागणी

बाजारात सर्वसाधारणतः लाल तुरीला अधिक मागणी दिसून आली. अनेक बाजार समित्यांमध्ये लाल तुरीचे दर ६ हजार ५०० ते ६ हजार ६७५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले.

प्रमुख बाजार समित्यांमधील आवक व दर

अकोला: १, ३७३ क्विंटल, ६ हजार ५९० रुपये

लातूर: १, ९८० क्विंटल, ६ हजार ५०० रुपये

अमरावती: ३, ७६८ क्विंटल, ६ हजार २९५ रुपये

मलकापूर: २, ८७५ क्विंटल, ६ हजार ४५० रुपये

दुधणी: १, ४८२ क्विंटल, ६ हजार १२० रुपये

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/08/2025
पैठण---क्विंटल3623063516340
कारंजा---क्विंटल905580064456195
मानोरा---क्विंटल301614163526221
वडवणी---क्विंटल2590060005900
मुरुमगज्जरक्विंटल438600064516256
सोलापूरलालक्विंटल11595062006050
लातूरलालक्विंटल1980630066306500
अकोलालालक्विंटल1373600066756590
अमरावतीलालक्विंटल3768615064416295
धुळेलालक्विंटल15512558005595
यवतमाळलालक्विंटल217600063506175
मालेगावलालक्विंटल8535057205600
चिखलीलालक्विंटल22540063005850
चाळीसगावलालक्विंटल40400061215800
मुर्तीजापूरलालक्विंटल650580063456075
मलकापूरलालक्विंटल2875592566506450
सावनेरलालक्विंटल321604063356200
शिरपूरलालक्विंटल1400040004000
वरूडलालक्विंटल51450063056242
औसालालक्विंटल11637564116390
औराद शहाजानीलालक्विंटल90600063666183
तुळजापूरलालक्विंटल20600063006200
चांदूर-रल्वे.लालक्विंटल103605062506150
बुलढाणालालक्विंटल45600063006150
बाभुळगावलालक्विंटल380600163006151
सिंदीलालक्विंटल49575060005800
सिंदी(सेलू)लालक्विंटल112610063606200
दुधणीलालक्विंटल1482550066506120
अहमहपूरलोकलक्विंटल52500164006088
काटोललोकलक्विंटल80615064316250
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल16400060005000
शेवगावपांढराक्विंटल4620062006200
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल10590060006000
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल3620062006200
औराद शहाजानीपांढराक्विंटल118601067216365
कळंब (धाराशिव)पांढराक्विंटल1550055005500
तुळजापूरपांढराक्विंटल15600063006200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)   

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajarbhav : 'या' बाजारात तुरीची दमदार आवक; दर वाढतील की घसतील? वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Tur market booming; Red variety is getting good prices Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.