Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : राज्यात तूर तेजीत; प्रत्येक बाजाराचा तपशील येथे वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यात तूर तेजीत; प्रत्येक बाजाराचा तपशील येथे वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Tur is booming in the state; Read the details of each market here in detail | Tur bajar bhav : राज्यात तूर तेजीत; प्रत्येक बाजाराचा तपशील येथे वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यात तूर तेजीत; प्रत्येक बाजाराचा तपशील येथे वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२६ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) मोठी वाढ होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १४ हजार ४९ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार ३४९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२६ जून) रोजी तुरीच्या आवकेत मोठी वाढ झाली असून, एकूण १४ हजार ४९ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली. दरामध्ये काही बाजारात स्थिर तर काही ठिकाणी सौम्य तेजी पाहायला मिळाली.

लाल, पांढरी, गज्जर आणि लोकल तुरीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली. सर्वसाधारण दर ६ हजार ३४९ रुपये क्विंटलच्या आसपास राहिला.

तुरीच्या जातींमध्ये 'लाल तूर'ला विशेष मागणी

बाजार समितीमध्ये 'लाल तूर' या जातीला सर्वाधिक मागणी असून ती बहुतांश बाजारांमध्ये उपलब्ध होती. याशिवाय 'पांढरी', 'गज्जर', 'लोकल' या प्रकारांनाही स्थिर दर मिळाले. लाल तुरीस ७ हजाराच्या आसपास दर मिळाले.  

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल40550063505925
लासलगाव---क्विंटल3550058525752
चंद्रपूर---क्विंटल6600061956050
पैठण---क्विंटल4638663866386
कारंजा---क्विंटल925600068256565
वैजापूर---क्विंटल4560566006275
मोर्शी---क्विंटल500620066006400
देवणी---क्विंटल4655066086575
हिंगोलीगज्जरक्विंटल100590065006200
मुरुमगज्जरक्विंटल367570066416517
लातूरलालक्विंटल3640616067516600
अकोलालालक्विंटल800600070206850
अमरावतीलालक्विंटल1689655067556652
धुळेलालक्विंटल41460060755785
यवतमाळलालक्विंटल41629065506420
मालेगावलालक्विंटल24290057905600
चिखलीलालक्विंटल75560066006100
नागपूरलालक्विंटल973620068256669
हिंगणघाटलालक्विंटल764580069056050
वाशीमलालक्विंटल1800607067006300
मुर्तीजापूरलालक्विंटल220625066006425
दिग्रसलालक्विंटल9682068406820
वणीलालक्विंटल25628063556300
सावनेरलालक्विंटल670607065956425
नांदगावलालक्विंटल10260063746150
मंगळवेढालालक्विंटल10600060006000
निलंगालालक्विंटल116635066506500
औराद शहाजानीलालक्विंटल78600066606330
तुळजापूरलालक्विंटल12600066006500
उमरगालालक्विंटल3630064006351
भंडारालालक्विंटल1600060006000
आष्टी (वर्धा)लालक्विंटल10600065456300
सिंदी(सेलू)लालक्विंटल60635066006500
उमरेडलोकलक्विंटल7580062306000
वर्धालोकलक्विंटल17645066006525
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल3620065006438
काटोललोकलक्विंटल60600066006400
जालनापांढराक्विंटल601580067116500
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल19645064506450
बीडपांढराक्विंटल20610066766496
करमाळापांढराक्विंटल3690069006900
गेवराईपांढराक्विंटल122600066256550
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल49600065006300
औराद शहाजानीपांढराक्विंटल105600067706385
तुळजापूरपांढराक्विंटल19600066006500

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये तूर आवकेत घट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय भाव

Web Title: latest news Tur bajar bhav: Tur is booming in the state; Read the details of each market here in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.