Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav: लातूर, अकोला आणि अमरावती बाजारात तुरीला मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav: लातूर, अकोला आणि अमरावती बाजारात तुरीला मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Tur got the highest price in Latur, Akola and Amravati markets. Read in detail | Tur bajar bhav: लातूर, अकोला आणि अमरावती बाजारात तुरीला मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav: लातूर, अकोला आणि अमरावती बाजारात तुरीला मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१४ मे) रोजी तुरीची मोठ्या प्रमाणात आवक (Tur Arrivals) झाली. लातूर, अकोला आणि अमरावती येथे तुरीच्या लाल जातीला सर्वाधिक दर मिळाला. आजचे बाजारभाव वाचा सविस्तर (Tur Arrivals)

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१४ मे) रोजी तुरीची मोठ्या प्रमाणात आवक (Tur Arrivals) झाली. लातूर, अकोला आणि अमरावती येथे तुरीच्या लाल जातीला सर्वाधिक दर मिळाला. आजचे बाजारभाव वाचा सविस्तर (Tur Arrivals)

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav :  राज्यातील बाजार समित्यांमध्ये  आज (१४ मे) रोजी तुरीची मोठ्या प्रमाणात आवक (Tur Arrivals) झाली. लातूर, अकोला आणि अमरावती येथे तुरीच्या लाल जातीला सर्वाधिक ७ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

कारंजा बाजार समितीत सर्वाधिक १ हजार ३७५ क्विंटल तुरीची आवक झाली. दरम्यान, काही बाजारात तुरीचे दर ३ हजार रुपयांपर्यंत खाली घसरले असून दरांमध्ये चढ- उतार पाहायला मिळाली.

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१४ मे) रोजी तुरीची (Tur) आवक १९ हजार ३५५ क्विंटल आवक (Arrival) झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ७०३ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीची जोरदार खरेदी झाली. लाल तुरीची आवक  प्रामुख्याने अकोला १ हजार ७५७ क्विंटल, लातूर ४ हजार ६४० क्विंटल, अमरावती ३ हजार ९६ क्विंटल, नागपूर २ हजार ५११ क्विंटल, आणि मलकापूर २ हजार १५० क्विंटल झाली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/05/2025
दोंडाईचा---क्विंटल20410062006000
पैठण---क्विंटल38668067816751
भोकर---क्विंटल27652566406582
कारंजा---क्विंटल1375654572406970
अचलपूर---क्विंटल155680071006975
लातूरलालक्विंटल4640680072007000
अकोलालालक्विंटल1757653574307000
अमरावतीलालक्विंटल3096690072227061
यवतमाळलालक्विंटल118640069806690
मालेगावलालक्विंटल25402765166400
चिखलीलालक्विंटल165637572006780
नागपूरलालक्विंटल2511670071627046
पवनीलालक्विंटल24610061006100
वाशीमलालक्विंटल900665072116800
चाळीसगावलालक्विंटल110520164506200
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल61620069006550
मुर्तीजापूरलालक्विंटल550672071256925
मलकापूरलालक्विंटल2150675072756960
दिग्रसलालक्विंटल84670069856820
रावेरलालक्विंटल3610062556150
गंगाखेडलालक्विंटल5700071007000
वरूडलालक्विंटल195650071006896
मेहकरलालक्विंटल130620071506850
नांदगावलालक्विंटल23309967236550
आंबेजोबाईलालक्विंटल7674067406740
औराद शहाजानीलालक्विंटल75640068706635
उमरगालालक्विंटल2685068506850
सेनगावलालक्विंटल54620067006400
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल103685070506950
राळेगावलालक्विंटल125680070457000
राजूरालालक्विंटल55586567656540
पुलगावलालक्विंटल72610070556965
सिंदीलालक्विंटल25650070006750
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल15675069506850
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल25300065246319
किल्ले धारुरलोकलक्विंटल3616466416300
घाटंजीलोकलक्विंटल100635070006850
काटोललोकलक्विंटल370600069506550
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल27660068256712
बीडपांढराक्विंटल51611067656692
शेवगावपांढराक्विंटल65680070007000
देउळगाव राजापांढराक्विंटल5660066006600
गंगापूरपांढराक्विंटल25620067506411
औराद शहाजानीपांढराक्विंटल117640170006700

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market: राज्यात गव्हाच्या दरात मोठी चढ-उतार; पुणे व मुंबई बाजारात 'शरबती'ला उच्चांकी दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Tur got the highest price in Latur, Akola and Amravati markets. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.