Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav: अकोला आणि जालना बाजारात चढ-उतार; जाणून घ्या आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav: अकोला आणि जालना बाजारात चढ-उतार; जाणून घ्या आजचे तूर बाजारभाव

latest news Tur Bajar Bhav: Tur Arrivals Ups and downs in Akola and Jalna markets; Know today's tur market prices | Tur Bajar Bhav: अकोला आणि जालना बाजारात चढ-उतार; जाणून घ्या आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav: अकोला आणि जालना बाजारात चढ-उतार; जाणून घ्या आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजारपेठांमध्ये आज (२३ ऑगस्ट) तुरीच्या आवकेत (Tur Arrival) मोठी घट नोंदवली गेली. एकूण आवक १ हजार ९४० क्विंटल इतकी झाली असून, सरासरी भाव ६ हजार १४१ रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावला.

अकोला बाजारात तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली असून, १ हजार ७६ क्विंटल तूर बाजारात आली. या बाजारात तुरीला सरासरी ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

जालना बाजारात पांढऱ्या तुरीला ६ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, परंतु आवक तुलनेने कमी राहिली ८ क्विंटल आवक नोंदवण्यात आली.

सोलापूर आणि चिखली बाजारात भावात जराशी चढ-उतार दिसून आली; सरासरी दर अनुक्रमे ५ हजार ८०५ आणि ५ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

मलकापूर व दुधणी बाजारातही तुरीच्या भावात सौम्य वाढ नोंदवली गेली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/08/2025
पैठण---क्विंटल1609160916091
सोलापूरलालक्विंटल5540061605805
अकोलालालक्विंटल1076580068506500
धुळेलालक्विंटल3542556005500
चिखलीलालक्विंटल5550062005850
मलकापूरलालक्विंटल690555066606475
दुधणीलालक्विंटल152570068256360
जालनापांढराक्विंटल8655065506550

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)   

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : राज्यातील बाजारपेठेत तुरीची आवक घटली; दरात चढ-उतार वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajar Bhav: Tur Arrivals Ups and downs in Akola and Jalna markets; Know today's tur market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.