Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तुरीची आवक उसळली; मात्र दरात सौम्यच सुधारणा वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तुरीची आवक उसळली; मात्र दरात सौम्यच सुधारणा वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Tur arrivals surge; but prices only slightly improved Read in detail | Tur bajar bhav : तुरीची आवक उसळली; मात्र दरात सौम्यच सुधारणा वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तुरीची आवक उसळली; मात्र दरात सौम्यच सुधारणा वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१ ऑगस्ट) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. 

तब्बल १७ हजार ६२८ क्विंटल तूरबाजारात आली असून, सरासरी दर मात्र फक्त ६ हजार २०८ रुपये प्रति क्विंटल इतकाच नोंदविण्यात आला आहे. दरात केवळ सौम्य सुधारणा झाली. (Tur Arrival)

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१ ऑगस्ट)  तुरीच्या आवकेत तब्बल १७ हजार ६२८ क्विंटलची मोठी उसळी पाहायला मिळाली. मात्र, या वाढलेल्या आवकेच्या तुलनेत सरासरी दर फक्त ६ हजार २०८ रुपये प्रति क्विंटल इतकाच नोंदविण्यात आला असून, दरात केवळ सौम्य सुधारणा झाली आहे. काही बाजारपेठांमध्ये लाल, काळी व पांढरी तुरीला चांगला दर मिळाला असला, तरी एकंदरित बाजार स्थिर होता. (Tur Arrival)

आजची एकूण तूर आवक: १७,६२८ क्विंटल

सरासरी दर: ६,२०८ रु. प्रति क्विंटल

सर्वाधिक दर: ६,९७० रु. (अकोला – लाल तूर)

सर्वात मोठी आवक: अमरावती – ३,४८३ क्विंटल

कमी दर: नांदगाव – २,९०० रु. (लाल तूर)

उच्च दर मिळालेल्या बाजारपेठा

अकोला – ६,९७० रु.

जालना (काळी) – ६,८५१ रु.

मलकापूर – ६,७०५ रु.

नागपूर – ६,६११ रु.

कोणत्या जातीला जास्त मागणी?

लाल तुरीला सर्वाधिक मागणी दिसून आली. अकोला, नागपूर, हिंगणघाट, अमरावती, वाशीम, मलकापूर आदी ठिकाणी लाल तुरीस ६,५०० ते ६,९७० रु. पर्यंत दर मिळाले.

काळ्या तुरीला उच्च दर : जालना व मंठा येथे ६,८५१ आणि ५,५०० रु. दर मिळाला.

पांढऱ्या तुरीचे दर स्थिर : ६,५०० रु. पर्यंत दर मिळाले. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/08/2025
दोंडाईचा---क्विंटल5580058005800
पैठण---क्विंटल5600064216400
भोकर---क्विंटल8580060815940
कारंजा---क्विंटल1375589565256270
वरूड-राजूरा बझार---क्विंटल65550065906529
मुरुमगज्जरक्विंटल365608064316275
जालनाकाळीक्विंटल4620068516851
मंठाकाळीक्विंटल2550055005500
अकोलालालक्विंटल1265600069706600
अमरावतीलालक्विंटल3483625065006375
धुळेलालक्विंटल9450059305445
यवतमाळलालक्विंटल107610063606230
नागपूरलालक्विंटल1054610066116483
हिंगणघाटलालक्विंटल2720580068006300
वाशीम - अनसींगलालक्विंटल75615063756250
जिंतूरलालक्विंटल21633163456341
मुर्तीजापूरलालक्विंटल600610065556330
अजनगाव सुर्जीलालक्विंटल200590064056300
मलकापूरलालक्विंटल1512570067056485
वणीलालक्विंटल192580564456200
गंगाखेडलालनग3620063006200
लोणारलालक्विंटल140615064006275
मेहकरलालक्विंटल90550063556150
नांदगावलालक्विंटल4290057005650
मंठालालक्विंटल33500062505500
औराद शहाजानीलालक्विंटल63600164016201
तुळजापूरलालक्विंटल13600065006400
उमरगालालक्विंटल8617162016200
सेनगावलालक्विंटल52615063506250
मंगरुळपीरलालक्विंटल387590064556250
बाभुळगावलालक्विंटल450600163656201
सिंदी(सेलू)लालक्विंटल144615064256350
अहमहपूरलोकलक्विंटल140410064126048
काटोललोकलक्विंटल82620063756250
दर्यापूरमाहोरीक्विंटल2400580066556400
जालनापांढराक्विंटल406500067426600
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल3610061006100
माजलगावपांढराक्विंटल65600065006400
बीडपांढराक्विंटल2570059015800
करमाळापांढराक्विंटल9630066016601
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल2620062006200
गंगापूरपांढराक्विंटल5530061706050
मंठापांढराक्विंटल3550055005500
औराद शहाजानीपांढराक्विंटल43616666446404
तुळजापूरपांढराक्विंटल17600065006450

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)   

 हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तूर बाजारात मोठी आवक उसळी; 'लाल' जातीला अधिक दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Tur arrivals surge; but prices only slightly improved Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.