Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत उसळी; पांढरी तुर खातेय चांगलाच भाव वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत उसळी; पांढरी तुर खातेय चांगलाच भाव वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Tur arrivals in the state surge; White tur is selling at a good price. Read in detail | Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत उसळी; पांढरी तुर खातेय चांगलाच भाव वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत उसळी; पांढरी तुर खातेय चांगलाच भाव वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१५ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत  (Tur Arrival) मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

राज्यात आज (१५ जुलै) तुरीच्या बाजारात आवकेत मोठी वाढ झाली असून एकूण १५ हजार ५७५ क्विंटल तुरीची आवक बाजारात झाली.

पांढऱ्या तुरीला सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ६०० रुपयांपर्यंतचा चांगला दर मिळाला, तर लाल तुरीचा दर ५ हजार ९०० ते ६ हजार ४०० रुपये दरम्यान राहिला. जालना बाजारात पांढरी तुरीने सर्वाधिक ६ हजार ७११ रुपयांचा टप्पा गाठला. दर्जेदार तुरीला अजूनही बाजारात चांगली मागणी आहे.

आजचे सर्वसाधारण भाव

लाल तूर : साधारण ५ हजार ९०० ते ६ हजार ४०० रुपये क्विंटल

पांढरी तूर : साधारण ६ हजार ३०० ते ६ हजार ६५० रुपये क्विंटल

गज्जर तूर : साधारण ६ हजार ते ६ हजार २६३ रुपये क्विंटल

लोकल तूर : ५ हजार ९०० रुपये क्विंटल

सर्वाधिक दर कोठे?

जालना (पांढरी तूर) : किमान : ६ हजार, कमाल : ६ हजार ७११, सरासरी : ६ हजार ६५० रु./क्विंटल

सर्वात कमी दर कोठे?
 
दोंडाईचा (लाल तूर) : किमान : ३ हजार ५०० रु./क्विंटल

कोणत्या तुरीला जास्त मागणी?

बाजारात पांढऱ्या तुरीला चांगली मागणी दिसली.

जालना, औराद शहाजानी, शेवगाव, करमाळा, गेवराई येथे पांढरी तुरीला ६ हजार ३०० ते ६६५० पर्यंत भाव मिळाला.

काही बाजारात लाल तुरीपेक्षा पांढरी तुरीचे दर जास्त राहिले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/07/2025
दोंडाईचा---क्विंटल13350059015650
पैठण---क्विंटल18630063826335
रिसोड---क्विंटल450605063206185
मानोरा---क्विंटल363590063416085
हिंगोलीगज्जरक्विंटल100580062006000
मुरुमगज्जरक्विंटल434597163456263
सोलापूरलालक्विंटल18600062456175
लातूरलालक्विंटल3432630066706450
अकोलालालक्विंटल1144600065556365
अमरावतीलालक्विंटल4353615063016225
यवतमाळलालक्विंटल253600062906145
मालेगावलालक्विंटल3505059115250
चिखलीलालक्विंटल70545063005850
चाळीसगावलालक्विंटल40350059895400
मलकापूरलालक्विंटल1950601165506335
सावनेरलालक्विंटल621595063756200
गंगाखेडलालक्विंटल3610062006100
लोणारलालक्विंटल215610063006200
दौंड-केडगावलालक्विंटल11500056515300
गंगापूरलालक्विंटल2500054005200
औराद शहाजानीलालक्विंटल107600064686234
सिंदीलालक्विंटल14600063006150
दुधणीलालक्विंटल666550066405997
काटोललोकलक्विंटल150588060005900
जालनापांढराक्विंटल947600067116650
बीडपांढराक्विंटल10600065276295
शेवगावपांढराक्विंटल2630063006300
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल3615061506150
करमाळापांढराक्विंटल12650065006500
गेवराईपांढराक्विंटल46600064756300
गंगापूरपांढराक्विंटल1580058005800
औराद शहाजानीपांढराक्विंटल124610065706335

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

 हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत मोठी घसरण; दर स्थिरच वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Tur arrivals in the state surge; White tur is selling at a good price. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.