Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : राज्यात तुरीच्या अवकेत चढ-उतार; कुठे किती मिळाले दर? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यात तुरीच्या अवकेत चढ-उतार; कुठे किती मिळाले दर? जाणून घ्या सविस्तर

latest news Tur Bajar Bhav : Tur Arrivals fluctuates in the state; Where and how much did you get the price? Know in detail | Tur Bajar Bhav : राज्यात तुरीच्या अवकेत चढ-उतार; कुठे किती मिळाले दर? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यात तुरीच्या अवकेत चढ-उतार; कुठे किती मिळाले दर? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये आज (२० ऑगस्ट) तुरीच्या आवकेत (Tur Arrival) घट नोंदवली गेली. एकूण ८ हजार ४७७ क्विंटल तूरबाजारात आली असून सरासरी दर ६ हजार १९२ रुपये प्रतिक्विंटल इतका नोंदवण्यात आला आहे.

आवक घटली

राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने मागील काही दिवसांत १२ ते १८ हजार क्विंटलपर्यंत आवक  (Tur Arrival) होत होती. मात्र, आज आवक घटून फक्त ८ हजार ४७७ क्विंटल इतकी नोंदवली गेली. (Tur Arrival)

दर कसे राहिले?

काही ठिकाणी किमान दर ५ हजार ३००-५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल इतका कमी मिळाला.

तर जास्तीत जास्त दर ६ हजार ७८१ रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचला (जालना बाजार).

लातूर, अकोला, अमरावती, हिंगणघाट, जालना या बाजारांत भाव तुलनेने मजबूत दिसून आले.

कोणत्या जातीला मागणी?

लाल तूर : बहुतांश बाजारांत या जातीची मोठी आवक झाली. लातूर, अकोला, अमरावती, हिंगणघाट, मुर्तीजापूर येथे दर ६ हजार १०० ते ६ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल मिळाले.

पांढरी तूर : जालना, छत्रपती संभाजीनगर, माजलगाव, कर्जत येथे या जातीला चांगला प्रतिसाद. विशेषतः जालना बाजारात ६ हजार ७८१ रुपये प्रतिक्विंटलचा सर्वाधिक दर मिळाला.

लोकल जाती : काटोल, अहमदपूर व वैजापूर येथे लोकल तुरीची आवक झाली. अहमदपूर बाजारात किमान ४ हजार तर जास्तीत जास्त ६ हजार ५०० पर्यंत दर होता.

महत्वाचे बाजारभाव

लातूर (लाल तूर) : आवक ७१७ क्विंटल, दर ५९०० ते ६६३० रुपये, सरासरी ६५०० रुपये.

अकोला (लाल तूर) :  आवक ५६९ क्विंटल, दर ५६०० ते ६६४५ रुपये, सरासरी ६३९५ रुपये.

अमरावती (लाल तूर) :  आवक २ हजार ३४० क्विंटल, दर ६ हजार १५० ते ६ हजार ४४४ रुपये, सरासरी ६ हजार २९७ रुपये.

हिंगणघाट (लाल तूर) : आवक १६३४ क्विंटल, दर ५ हजार ९०० ते ६ हजार ७०० रुपये, सरासरी ६ हजार १०० रुपये.

जालना (पांढरी तूर) : आवक ३१३ क्विंटल, दर ५ हजार ७५० ते ६ हजार ७८१ रुपये, सरासरी ६ हजार ६५० रुपये.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/08/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल1635163516351
पैठण---क्विंटल2600060006000
भोकर---क्विंटल10580061555978
मानोरा---क्विंटल311595163816176
मुरुमगज्जरक्विंटल99610063356251
सोलापूरलालक्विंटल53610062106200
लातूरलालक्विंटल717590066306500
अकोलालालक्विंटल569560066456395
अमरावतीलालक्विंटल2340615064446297
धुळेलालक्विंटल18539557005505
यवतमाळलालक्विंटल124600062956147
हिंगणघाटलालक्विंटल1634590067006100
मुर्तीजापूरलालक्विंटल1060592064506185
दिग्रसलालक्विंटल50575063706100
वणीलालक्विंटल112614063056200
सावनेरलालक्विंटल255612063746250
वरूडलालक्विंटल6595060606041
मेहकरलालक्विंटल60550061555900
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल53594562656105
सिंदी(सेलू)लालक्विंटल70615064206350
दुधणीलालक्विंटल279550065706145
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल3610062806184
अहमहपूरलोकलक्विंटल102400065006255
काटोललोकलक्विंटल120575163586200
जालनापांढराक्विंटल313575067816650
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल18600064006200
माजलगावपांढराक्विंटल93580064616400
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल5630063006300

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तुरीच्या आवकेत वाढ; कोणत्या बाजारात तुरीला सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajar Bhav : Tur Arrivals fluctuates in the state; Where and how much did you get the price? Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.