Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : लाल तुरीला जोरदार मागणी; जालन्यात पांढरी तूर पोहोचली 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : लाल तुरीला जोरदार मागणी; जालन्यात पांढरी तूर पोहोचली 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

latest news Tur Bajar Bhav : Strong demand for red tur; White tur reaches 'so many' thousands in Jalna Read in detail | Tur Bajar Bhav : लाल तुरीला जोरदार मागणी; जालन्यात पांढरी तूर पोहोचली 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : लाल तुरीला जोरदार मागणी; जालन्यात पांढरी तूर पोहोचली 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यात तूरबाजारात शुक्रवारी(१२ सप्टेंबर) रोजी आवक (Tur Arrival) आणि दरांमध्ये चांगलीच चढ-उतार दिसून आली. एकूण १० हजार ९९६ क्विंटल तुरीची आवक झाली. गुरुवारच्या तुलनेत तुरीची आवक कमी झाल्याचे चित्र बाजारात दिसले. (Tur Bajar Bhav)

यामध्ये लाल तूर सर्वाधिक प्रमाणात दाखल झाली असून, काही ठिकाणी दर हमीभावाच्या वर गेले. पांढरी तूर आणि गज्जर तुरीलाही मध्यम मागणी होती.

सर्वाधिक दर : मलकापूर (लाल तूर) : ६ हजार ४९० रु. /क्विंटल

पांढऱ्या तुरीला जालना : ६ हजार ५७५ रु. /क्विंटल

गज्जर तुरीला मुरुम : ६ हजार ३०० रु. /क्विंटल

मागणीचा कल

लाल तूर : सर्वाधिक मागणी अकोला, अमरावती, मलकापूर, कारंजा, नागपूर या बाजारांमध्ये दिसली.

पांढरी तूर : जालना, माजलगाव, गेवराईमध्ये पांढऱ्या तुरीला चांगला भाव मिळतो आहे.

गज्जर तूर : मर्यादित आवक असूनही दर हमीभावापेक्षा जास्त.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/09/2025
पैठण---क्विंटल14560162125890
भोकर---क्विंटल20555158515701
कारंजा---क्विंटल2125580064006125
रिसोड---क्विंटल264567061005885
वरूड-राजूरा बझार---क्विंटल35594060606029
मानोरा---क्विंटल282520061505941
मुरुमगज्जरक्विंटल11620163006250
अकोलालालक्विंटल1321600063856200
अमरावतीलालक्विंटल2281600063806190
यवतमाळलालक्विंटल249590062906095
चिखलीलालक्विंटल40507561005550
नागपूरलालक्विंटल198600062516188
मुर्तीजापूरलालक्विंटल580580063356070
मलकापूरलालक्विंटल2212555064906380
दिग्रसलालक्विंटल56600062906185
मेहकरलालक्विंटल70520059505700
नांदगावलालक्विंटल3350059995950
मंठालालक्विंटल13300058515851
औराद शहाजानीलालक्विंटल15562063015960
तुळजापूरलालक्विंटल9611061106110
नेर परसोपंतलालक्विंटल77540060855915
बाभुळगावलालक्विंटल600590162006051
काटोललोकलक्विंटल38550059855800
जालनापांढराक्विंटल252570065756471
माजलगावपांढराक्विंटल180580062426151
बीडपांढराक्विंटल1610061006100
गेवराईपांढराक्विंटल39600063006200
गंगापूरपांढराक्विंटल2525052505250
औराद शहाजानीपांढराक्विंटल9580064006100

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तूर बाजारात दर स्थिर; कोणत्या जातीला जास्त भाव? वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajar Bhav : Strong demand for red tur; White tur reaches 'so many' thousands in Jalna Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.