Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : लाल तूर खातेय भाव; अकोला बाजारात गाठला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : लाल तूर खातेय भाव; अकोला बाजारात गाठला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Red tur is the highest price; Akola market has reached the highest price. Read in detail | Tur bajar bhav : लाल तूर खातेय भाव; अकोला बाजारात गाठला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : लाल तूर खातेय भाव; अकोला बाजारात गाठला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२४ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) जराशी घट होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १२ हजार ८९० क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार ३२६ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये २४ जून रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) घट झाली असून, एकूण १२ हजार ८९० क्विंटलची नोंद झाली. बहुतांश बाजारांमध्ये दर ६ हजाराच्या पुढे गेले असले, तरी काही बाजारात अजूनही ४ ते ५ हजाराच्या दरात विक्री होत आहे.

सर्वसाधारण सरासरी दर : ६ हजार ३२६ रुपये प्रति क्विंटल

दरातील चढ-उतार : किमान ३ हजार ५०० ते कमाल ७ हजार १५५ रुपयांपर्यंत.

अकोला, नागपूर, अमरावती, कारंजा, दुधणी या बाजारांमध्ये ७ हजारांच्या आसपासचे दर पोहोचले आहेत.

लाल तूर ही राज्यात सर्वाधिक प्रमाणात विकली जाणारी जात आहे. ती सर्व बाजार समित्यांमध्ये उपलब्ध आहे आणि सर्वसाधारण दर हा ६ हजार ५०० ते ७ हजार १५५ रुपयांच्या आसपास आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/06/2025
दोंडाईचा---क्विंटल18401360135401
बार्शी---क्विंटल124500068006500
राहूरी -वांबोरी---क्विंटल4540060005500
पैठण---क्विंटल15580064526360
भोकर---क्विंटल5635265806466
कारंजा---क्विंटल1060606070506775
हिंगोलीगज्जरक्विंटल300610066006350
बाभुळगावहायब्रीडक्विंटल400630067356500
सोलापूरलालक्विंटल218580065256360
अकोलालालक्विंटल1196600071557000
अमरावतीलालक्विंटल2448650067116605
यवतमाळलालक्विंटल248645067206585
मालेगावलालक्विंटल15500057715600
चोपडालालक्विंटल5500052005000
नागपूरलालक्विंटल776640070006850
वाशीमलालक्विंटल900610068256200
जिंतूरलालक्विंटल19650165916501
मुर्तीजापूरलालक्विंटल450620066656435
मलकापूरलालक्विंटल1395610570006700
दिग्रसलालक्विंटल79655067406650
सावनेरलालक्विंटल375624566756500
परतूरलालक्विंटल3620065516400
गंगाखेडलालक्विंटल2600061006000
मेहकरलालक्विंटल140570068806500
नांदगावलालक्विंटल8350062996050
दौंड-केडगावलालक्विंटल21550062005900
निलंगालालक्विंटल25640066606500
तुळजापूरलालक्विंटल35600066256600
पांढरकवडालालक्विंटल12580064606400
आष्टी (वर्धा)लालक्विंटल35630065956400
दुधणीलालक्विंटल2239570071006604
काटोललोकलक्विंटल280640066506500
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल4550060005750
बीडपांढराक्विंटल10616067006465
करमाळापांढराक्विंटल10610068006600
देउळगाव राजापांढराक्विंटल1596059605960
तुळजापूरपांढराक्विंटल15600066256600

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तूर बाजारात नवा ट्रेंड; आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Red tur is the highest price; Akola market has reached the highest price. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.