Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : बाजारात लाल-पांढऱ्या तुरीला मागणी; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : बाजारात लाल-पांढऱ्या तुरीला मागणी; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

latest news Tur Bajar Bhav : Red and white tur is in demand in the market; Read in detail how the price was obtained | Tur Bajar Bhav : बाजारात लाल-पांढऱ्या तुरीला मागणी; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : बाजारात लाल-पांढऱ्या तुरीला मागणी; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यात तूरबाजारात आज (१९ सप्टेंबर) रोजी उत्साहाचे वातावरण दिसून आले. एकूण १० हजार २४३ क्विंटल आवक  (Tur Arrival)  नोंदली गेली. भावात चढ-उतार असले तरी चांगल्या प्रतीच्या तुरीला शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी मिळाली.

आवक आणि दर

बहुतांश बाजारांत आवक मध्यम ते समाधानकारक होती.

लाल तुरीची आवक सर्वाधिक असून, अमरावती (२४०१ क्विंटल), मलकापूर (२७५० क्विंटल), लातूर (११९९ क्विंटल) व मंगरुळपीर (६०४ क्विंटल) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले.

पांढऱ्या तुरीची आवक

जालना (३३३ क्विंटल), माजलगाव (६७ क्विंटल) येथे स्थिर दराने विक्री झाली.

दरांची स्थिती

लाल तुरीचे भाव बहुतेक बाजारात ५ हजार ५०० ते ६ हजार ४०० दरम्यान राहिले. मलकापूर, अमरावती, लातूर, नागपूर येथे सरासरी दर ६ हजारांच्या वर नोंदवले गेले.

उत्तम प्रतीच्या लाल तुरीला गंगाखेड बाजारात ८ हजार १०० इतका उच्चांकी दर मिळाला.

पांढऱ्या तुरीला ५ हजार ७०० ते ६ हजार ४९५  दरम्यान मागणी मिळाली; जालना व माजलगावमध्ये ६ हजारांपुढील भाव राहिले.

स्थानिक (लोकल) तुरीसाठी दर ३ हजार ६०० ते ६ हजार २२० च्या आसपास राहिले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/09/2025
अहिल्यानगर---क्विंटल38530063005800
दोंडाईचा---क्विंटल5460046004600
रिसोड---क्विंटल165580061506000
मानोरा---क्विंटल234500062515964
देवणी---क्विंटल5650365126507
सोलापूरलालक्विंटल3550555055505
लातूरलालक्विंटल1199624565756400
अकोलालालक्विंटल512590063506170
अमरावतीलालक्विंटल2401600063506175
धुळेलालक्विंटल3540056855580
यवतमाळलालक्विंटल175600062906145
चिखलीलालक्विंटल4570062005950
नागपूरलालक्विंटल252600062006150
अमळनेरलालक्विंटल3500052005200
पाचोरालालक्विंटल40400054005000
मुर्तीजापूरलालक्विंटल360580062156010
जळगाव जामोद -असलगावलालक्विंटल100600063006200
मलकापूरलालक्विंटल2750600564056300
वणीलालक्विंटल74569560605850
सावनेरलालक्विंटल135575062356100
शिरपूरलालक्विंटल3500050005000
गंगाखेडलालक्विंटल3800081008000
लोणारलालक्विंटल24585061005997
मेहकरलालक्विंटल20520059805750
मंठालालक्विंटल21545059005900
चाकूरलालक्विंटल14605262006112
औराद शहाजानीलालक्विंटल6620062006200
कंधारलालक्विंटल3500063006000
उमरगालालक्विंटल8573057305730
सेनगावलालक्विंटल30570060005850
मंगरुळपीरलालक्विंटल604459061255900
नेर परसोपंतलालक्विंटल108543560805913
बाभुळगावलालक्विंटल380570161855951
सिंदी(सेलू)लालक्विंटल50610062556150
किल्ले धारुरलोकलक्विंटल2360057005700
अहमहपूरलोकलक्विंटल64410062205870
शिरुरनं. २क्विंटल1600060006000
जालनापांढराक्विंटल333570064956400
माजलगावपांढराक्विंटल67600162526100
बीडपांढराक्विंटल10530053005300
शेवगावपांढराक्विंटल30630063006300
औराद शहाजानीपांढराक्विंटल4620062006200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Moong Market : हिरवा, चमकी आणि लोकल मुग; कोणाला किती दर? वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajar Bhav : Red and white tur is in demand in the market; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.