Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : तूर बाजारात तेजी की मंदी? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Tur Bajar Bhav : तूर बाजारात तेजी की मंदी? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

latest news Tur Bajar Bhav : Is the Tur market booming or slowing down? Know the detailed market price | Tur Bajar Bhav : तूर बाजारात तेजी की मंदी? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Tur Bajar Bhav : तूर बाजारात तेजी की मंदी? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात चढ-उतार दिसून आला. काही ठिकाणी तुरीला उच्चांकी ६ हजार ५५० रुपये दर मिळाला, तर काही ठिकाणी फक्त ३ हजार ५५० रुपयांवर समाधान मानावे लागले. (Tur Arrival)

लाल आणि पांढऱ्या जातीच्या तुरीला आज सर्वाधिक मागणी असून, सरासरी दर ५ हजार ८७६ रुपये नोंदवला गेला.(Tur Arrival)

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी तुरीच्या आवक (Tur Arrival) आणि भावात चढ-उतार दिसून आला. काही ठिकाणी दर स्थिर राहिले तर काही ठिकाणी उच्चांकी दर मिळाले. 

आवक व भाव तपशील

एकूण आवक: ३ हजार ३७३ क्विंटल

कमी दर: ३ हजार ५५० रु./क्विंटल (मंठा)

जास्त दर: ६ हजार ५५० रु./क्विंटल (मलकापूर, जालना)

सर्वसाधारण दर: ५ हजार ८७६ रु./क्विंटल

मलकापूर व जालन्यातील पांढऱ्या जातीच्या तुरीला सर्वाधिक ६ हजार ५५० रु./क्विंटल भाव मिळाला.

स्थिर व मागणीत असलेली जात : अकोला, अमरावती, मलकापूर आणि सावनेर येथे लाल जातीच्या तुरीला चांगला प्रतिसाद मिळून भाव ६ हजार ते ६ हजार ५०० रु./क्विंटल दरम्यान राहिले.

गज्जर जातीला चांगला भाव: मुरुम बाजारात गज्जर तुरीला ६ हजार २५० ते ६ हजार ३५० रु./क्विंटल दर मिळाला.

पांढऱ्या तुरीची मागणी : बीड, शेवगाव-भोदेगाव आणि औराद शहाजानी येथे पांढऱ्या जातीच्या तुरीला सरासरी ६ हजार –६ हजार ४१० रु./क्विंटल दर मिळाला.

कमी भाव: मंठा बाजारात लाल तुरीला फक्त ३ हजार ५५० रु./क्विंटल दर नोंदवला गेला.

आवकेत घट

आज बाजारात काही ठिकाणी आवक घटली असून, जालना, अकोला, अमरावती आणि मंगरुळपीर बाजारात मात्र तुलनेने जास्त आवक दिसली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/10/2025
पैठण---क्विंटल8605660566056
मानोरा---क्विंटल194555063156083
मुरुमगज्जरक्विंटल64625063506300
अकोलालालक्विंटल692585065306400
अमरावतीलालक्विंटल1035605064016225
यवतमाळलालक्विंटल31550058005650
चिखलीलालक्विंटल9540061505775
नागपूरलालक्विंटल52600061716128
जिंतूरलालक्विंटल3595059505950
मुर्तीजापूरलालक्विंटल300584563506100
मलकापूरलालक्विंटल187535565506370
वणीलालक्विंटल24605561006070
सावनेरलालक्विंटल35615562686210
मेहकरलालक्विंटल45500060755800
दौंड-यवतलालक्विंटल1528052805280
मंठालालक्विंटल2355035503550
उमरगालालक्विंटल1570157015701
मंगरुळपीरलालक्विंटल387550062906000
बुलढाणालालक्विंटल10500060005500
नेर परसोपंतलालक्विंटल3584558455845
वर्धालोकलक्विंटल3589058905890
अहमहपूरलोकलक्विंटल15360063255115
काटोललोकलक्विंटल12460061385800
जालनापांढराक्विंटल196530065506300
बीडपांढराक्विंटल16610062006150
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल6600060006000
औराद शहाजानीपांढराक्विंटल42635164706410

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या भावात तेजी; अहमपूरमध्ये मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Web Title : तुअर बाजार: मूल्य में उतार-चढ़ाव, आवक विवरण और बाजार विश्लेषण

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में तुअर की कीमतों में उतार-चढ़ाव। लाल और सफेद किस्मों की मांग है, औसत ₹5,876/क्विंटल। मलकापुर और जालना में सफेद तुअर की सबसे अधिक कीमत ₹6,550/क्विंटल है, जबकि मंठा में सबसे कम ₹3,550/क्विंटल है। कुल आवक थोड़ी कम है।

Web Title : Tur Market: Price Fluctuations, Arrival Details, and Market Analysis

Web Summary : Tur prices fluctuate across Maharashtra markets. Red and white varieties are in demand, averaging ₹5,876/quintal. Malakapur and Jalna offer the highest price at ₹6,550/quintal for white tur, while Mantha sees the lowest at ₹3,550/quintal. Overall arrivals are slightly down.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.