Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तूर आवकेत वाढ; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर आवकेत वाढ; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Increase in arrival of tur; How much price was received in which market? Read in detail | Tur bajar bhav : तूर आवकेत वाढ; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर आवकेत वाढ; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (३० जुलै) रोजी तुरीच्या आवकेत मोठी वाढ झाली असूनही, दरात मात्र सौम्य सुधारणाच दिसून आली आहे.

अनेक प्रमुख बाजारांमध्ये तुरीला सरासरी ६ हजार ११८ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला असून, काही ठिकाणी ६ हजार ७०० रुपयांच्या वर कमाल दराची नोंद झाली आहे.

राज्यात एकूण आवक आणि दर 

आज राज्यभरात १३ हजार ९८३ क्विंटल तुरीची आवक नोंदविण्यात आली. वाढती आवक असूनही तुलनेने दर फारसे सुधारले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण नाही.

किमान दर: ४ हजार ४०० प्रति क्विंटल (वैजापूर)

कमाल दर: ६ हजार ९७० प्रति क्विंटल (हिंगणघाट)

सरासरी दर: ६ हजार ११८ प्रति क्विंटल

कोणत्या जातीत तुरीला चांगली मागणी?

लाल तूर : सर्वाधिक बाजारपेठेत विक्रीस, चांगला दर मिळाला

पांढरी तूर : जालना, माजलगाव, औराद शहाजानीमध्ये ६ हजार ५०० च्या आसपास दर राहिला

लोकल तूर : काटोलमध्ये ६ हजार ४०० चा सरासरी दर

गज्जर तूर : मुरुम येथे ६ हजार २१९ चा सरासरी दर

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/07/2025
दोंडाईचा---क्विंटल3570157015701
मानोरा---क्विंटल243610065406320
मुरुमगज्जरक्विंटल64620062756219
सोलापूरलालक्विंटल9560061905930
लातूरलालक्विंटल3048590067006500
अकोलालालक्विंटल449565067306220
अमरावतीलालक्विंटल2571620065006350
धुळेलालक्विंटल13550059405705
यवतमाळलालक्विंटल138610062756187
चिखलीलालक्विंटल12557564005950
हिंगणघाटलालक्विंटल1772590069706450
चाळीसगावलालक्विंटल40480059255502
पाचोरालालक्विंटल90551863285811
जिंतूरलालक्विंटल10630563056305
मुर्तीजापूरलालक्विंटल675620065556380
मलकापूरलालक्विंटल1430582567256515
वणीलालक्विंटल98557563156000
मेहकरलालक्विंटल80550062756000
निलंगालालक्विंटल25600062006100
औराद शहाजानीलालक्विंटल65600064006200
उमरगालालक्विंटल1580158015801
सेनगावलालक्विंटल41610063506200
बाभुळगावलालक्विंटल400600164256201
सिंदी(सेलू)लालक्विंटल103600064256200
दुधणीलालक्विंटल1255530067306101
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1440062715511
काटोललोकलक्विंटल70634164766400
जालनापांढराक्विंटल931500067006550
माजलगावपांढराक्विंटल108600065106400
बीडपांढराक्विंटल23400064505665
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल5600060006000
औराद शहाजानीपांढराक्विंटल210620165916396

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीच्या दरात सुधारणा? कुठल्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Increase in arrival of tur; How much price was received in which market? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.