Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तूर बाजारात सुधारणा; पांढऱ्या तुरीला 'या' बाजारात मिळतोय चांगला दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारात सुधारणा; पांढऱ्या तुरीला 'या' बाजारात मिळतोय चांगला दर वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Improvement in the tur market; White tur is getting good prices in this market. Read in detail | Tur bajar bhav : तूर बाजारात सुधारणा; पांढऱ्या तुरीला 'या' बाजारात मिळतोय चांगला दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारात सुधारणा; पांढऱ्या तुरीला 'या' बाजारात मिळतोय चांगला दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (९ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) सुधारणा होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १३ हजार ३१६ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार १६९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवकेत आणि दरात सुधारणा दिसून आली. राज्यभरात एकूण १३ हजार ३१६ क्विंटल तुरीची आवक झाली असून, सरासरी दर ६ हजार १६९ रुपये प्रति क्विंटल मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असून काही बाजारांमध्ये दर्जानुसार चांगले दर मिळाले.

कुठे किती दर?

काही बाजारांमध्ये तुरीला कमीत कमी दर ४ हजार १०० रुपये तर जास्तीत जास्त दर ६ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल मिळाला.

सर्वाधिक दर जालना येथे पांढऱ्या तुरीला ६ हजार ७५० रुपये तर करमाळा बाजारात पांढऱ्या तुरीला थेट ६ हजार ७०० रुपये मिळाला.

लाल तुरीलाही अनेक बाजारांमध्ये चांगली मागणी दिसून आली. अकोला, अमरावती, मलकापूर, वाशीम अशा बाजारांत लाल तुरीला सरासरी ६ हजार ५०० ते ६ हजार ६०० रुपये दर मिळाला.

कोणत्या जातीला जास्त मागणी?

पांढरी तूर : जालना, करमाळा, माजलगाव, कर्जत, अंबड, शेवगाव याठिकाणी पांढऱ्या तुरीला जास्त मागणी दिसून आली.

लाल तूर : अकोला, अमरावती, वाशीम, मलकापूर, चिखली, हिंगणघाट या बाजारात लाल तुरीला चांगला दर मिळाला.

लोकल तूर : काटोल व वैजापूर येथे लोकल तुरीला सरासरी ६ हजार १७५ ते ६ हजार २८० रुपये दर मिळाला.

गज्जर तूर : मुरुम बाजारात गज्जर तुरीला सरासरी ६ हजार ३५० रुपये दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/07/2025
अहिल्यानगर---क्विंटल96500063005650
पैठण---क्विंटल31639064416426
भोकर---क्विंटल10609161006095
वडवणी---क्विंटल1550155015501
मुरुमगज्जरक्विंटल251630064256357
सोलापूरलालक्विंटल46580063356225
अकोलालालक्विंटल639500069456600
अमरावतीलालक्विंटल708635065256437
यवतमाळलालक्विंटल68620064256312
मालेगावलालक्विंटल20465057705626
चिखलीलालक्विंटल32550064005950
हिंगणघाटलालक्विंटल397550065006000
वाशीमलालक्विंटल1200610066006200
अमळनेरलालक्विंटल15550059005900
चाळीसगावलालक्विंटल15410059515800
पाचोरालालक्विंटल100565561685811
जिंतूरलालक्विंटल18600062916257
मुर्तीजापूरलालक्विंटल130617065306350
मलकापूरलालक्विंटल1120580066006520
गंगाखेडलालक्विंटल8600061006000
सेलुलालक्विंटल7625063006250
उमरगालालक्विंटल1626062606260
सेनगावलालक्विंटल53615064506300
बुलढाणालालक्विंटल6003263006150
बाभुळगावलालक्विंटल58600162956151
आष्टी (वर्धा)लालक्विंटल5600063006150
दुधणीलालक्विंटल1595530066505980
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1611063506281
काटोललोकलक्विंटल10617561756175
जालनापांढराक्विंटल422600067506600
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल23600061006050
माजलगावपांढराक्विंटल134610065506425
बीडपांढराक्विंटल1600060006000
शेवगावपांढराक्विंटल4630063006300
करमाळापांढराक्विंटल40670067006700
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल31500064956300
सेलुपांढराक्विंटल9585060006000
देउळगाव राजापांढराक्विंटल1600060006000
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल13650067006500

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तूर बाजारात मोठा चढ-उतार; कुठे आवक, कुठे घसरले दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Improvement in the tur market; White tur is getting good prices in this market. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.