Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तुरीच्या आवक-दरात सुधारणा; कुठे किती दर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तुरीच्या आवक-दरात सुधारणा; कुठे किती दर? वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Improvement in the import price of tur; Where and how much? Read in detail | Tur bajar bhav : तुरीच्या आवक-दरात सुधारणा; कुठे किती दर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तुरीच्या आवक-दरात सुधारणा; कुठे किती दर? वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१७ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) जराशी सुधारणा दिसली. आज एकूण तुरीची आवक ८ हजार ८१६ क्विंटल इतकी नोंदविण्यात आली.

मागील काही दिवसांच्या तुलनेत जराशी सुधारणा दिसत आहे. बाजाराततूर सरासरी ६ हजार १०५ रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला.राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवक आणि दरात थोडी सुधारणा दिसून आली. काही बाजारात दर ६ हजार ६६५ रुपयांपर्यंत पोहोचला.

बाजार समित्यांमध्ये आज (१७ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत थोडी सुधारणा दिसून आली. आज राज्यभरातून एकूण ८ हजार ८१६ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत आवक थोडी वाढल्याने बाजाराला चैतन्य मिळाले आहे.

आज तुरीला सरासरी ६ हजार १०५ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. काही बाजार समित्यांमध्ये जास्तीत जास्त दर ६ हजार ६६५ रुपये पर्यंत गेले, तर काही ठिकाणी दर ४ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली आले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/07/2025
पैठण---क्विंटल7550164006380
कारंजा---क्विंटल1150600066006325
वडवणी---क्विंटल1570057005700
हिंगोलीगज्जरक्विंटल100580062006000
मुरुमगज्जरक्विंटल138620063116282
सोलापूरलालक्विंटल3600060006000
अकोलालालक्विंटल917590066556375
अमरावतीलालक्विंटल2799620064006300
धुळेलालक्विंटल22540058955605
यवतमाळलालक्विंटल141600063706185
मालेगावलालक्विंटल17532555265400
चिखलीलालक्विंटल80545063005850
चाळीसगावलालक्विंटल35440160075851
मुर्तीजापूरलालक्विंटल370607063306200
मलकापूरलालक्विंटल1720577566006520
गंगाखेडलालक्विंटल2610062006100
नांदगावलालक्विंटल5440061016050
निलंगालालक्विंटल23610063506200
औराद शहाजानीलालक्विंटल71600065006250
आष्टी (वर्धा)लालक्विंटल15590061506000
सिंदी(सेलू)लालक्विंटल246615063206280
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल3612561506135
दुधणीलालक्विंटल732540066656101
उमरेडलोकलक्विंटल10530060105710
बीडपांढराक्विंटल4630065006375
गेवराईपांढराक्विंटल84600064716350
देउळगाव राजापांढराक्विंटल1600060006000
औराद शहाजानीपांढराक्विंटल104615165866368
तुळजापूरपांढराक्विंटल1660006300 

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Tur bajar bhav : तूर बाजारभाव : आवक कमी, पण गंगापूर व कर्जतला चांगला दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Improvement in the import price of tur; Where and how much? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.