Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : राज्यात तुरीची मोठी आवक; जाणून घ्या बाजारभाव सविस्तर

Tur bajar bhav : राज्यात तुरीची मोठी आवक; जाणून घ्या बाजारभाव सविस्तर

latest news Tur bajar bhav: Huge arrival of Tur in the state; Know the market price in detail | Tur bajar bhav : राज्यात तुरीची मोठी आवक; जाणून घ्या बाजारभाव सविस्तर

Tur bajar bhav : राज्यात तुरीची मोठी आवक; जाणून घ्या बाजारभाव सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (११ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) वाढ होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १८ हजार ८१९ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार ५७ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज (११ जून) रोजी तुरीच्या आवक आणि दरांमध्ये सौम्य चढ-उतार पाहायला मिळाली. तुरीची एकूण १८ हजार ८१९ क्विंटल आवक झाली असून, सरासरी दर ६ हजार ५७ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवण्यात आला. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांकडून मागील हंगामातील तुरीची विक्री होत असल्याने बाजारात आवक वाढताना दिसून येत आहे.

सर्वाधिक आवक अमरावती बाजार समितीत ४ हजार ३६८ क्विंटल झाली. 

सर्वाधिक कमाल दर गंगाखेड बाजार समितीमध्ये ६ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल मिळाला. 

 काही बाजारांमध्ये दर ५ हजार ५०० रुपयांखालीही घसरले. 

लोकल तुरीच्या वाणाला तुलनेत कमी दर मिळाले. वैजापूर-शिऊर येथे फक्त २ हजार ८७६ क्विंटल दर मिळाला.

तुरीच्या बाजारात मागील काही दिवसांपासून दर स्थिर आहेत. शेतकऱ्यांनी शिल्लक माल विक्रीस आणल्याने आवक वाढली आहे, मात्र दरात मोठी सुधारणा दिसून येत नाही. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/06/2025
पैठण---क्विंटल10560068916251
कारंजा---क्विंटल1310588064406200
देवणी---क्विंटल11635165016426
मुरुमगज्जरक्विंटल156609162816187
लातूरलालक्विंटल2771600064716300
अकोलालालक्विंटल1479583568856575
अमरावतीलालक्विंटल4368630065676433
धुळेलालक्विंटल41550059455800
मालेगावलालक्विंटल24300053705248
चिखलीलालक्विंटल125570063716000
नागपूरलालक्विंटल1504630067116608
हिंगणघाटलालक्विंटल1609550067506000
वाशीमलालक्विंटल1200600065506200
पाचोरालालक्विंटल80530061255611
जिंतूरलालक्विंटल5635063506350
मुर्तीजापूरलालक्विंटल400630565456425
मलकापूरलालक्विंटल1170614067506405
सावनेरलालक्विंटल635590064556300
गंगाखेडलालक्विंटल2680069006800
वरूडलालक्विंटल116570063606158
मेहकरलालक्विंटल150570064006200
नांदगावलालक्विंटल8400061606150
औराद शहाजानीलालक्विंटल85600164056203
आष्टी (वर्धा)लालक्विंटल35590063186100
पुलगावलालक्विंटल42610062656220
सिंदी(सेलू)लालक्विंटल280615064506350
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1287628762876
काटोललोकलक्विंटल240585061716060
जालनापांढराक्विंटल675500066506450
माजलगावपांढराक्विंटल127600064906300
बीडपांढराक्विंटल4600062516126
शेवगावपांढराक्विंटल25620062006200
गेवराईपांढराक्विंटल43620064006350
देउळगाव राजापांढराक्विंटल1500050005000
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल2680068006800
औराद शहाजानीपांढराक्विंटल85600065706285

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : बाजारपेठेत तुरीच्या दरात तेजी की मंदी; जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Huge arrival of Tur in the state; Know the market price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.