Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तूर शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दरांनी ओलांडला ७ हजाराचा टप्पा वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दरांनी ओलांडला ७ हजाराचा टप्पा वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Good news for tur farmers; Prices cross 7 thousand mark Read in detail | Tur bajar bhav : तूर शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दरांनी ओलांडला ७ हजाराचा टप्पा वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर शेतकऱ्यांसाठी खुशखबर; दरांनी ओलांडला ७ हजाराचा टप्पा वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२१ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) जराशी घट होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १४ हजार ६३२ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार २२३ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२१ जून) रोजी तुरीच्या आवकेत जराशी घट झाली असून, एकूण १४ हजार ६३२ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली आहे. ही आवक गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी आहे.

यासोबतच सरासरी दर देखील ६ हजार २२३ प्रति क्विंटल इतका मिळाला आहे, जो अनेक बाजारांमध्ये सात हजाराच्या घरात पोहोचताना दिसतो आहे. हिंगणघाट येथे आज कमाल दर हा ७ हजाराच्या पुढे गेला असून तो आजचा उच्चांक दर होता.

तुरीच्या जातीनुसार दर

लाल तूर : दर सर्वसाधारणतः ६ हजार २०० ते ६ हजार ८०० रुपये दरम्यान.

पांढरी तूर : जालना, बीड, कर्जत आदी ठिकाणी ६ हजार ते ६ हजार ६५० रुपयांपर्यंत.

गज्जर तूर : हिंगोली येथे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/06/2025
पैठण---क्विंटल13590064216200
भोकर---क्विंटल2510160005550
कारंजा---क्विंटल435600069656680
मुदखेड---क्विंटल2610061006100
हिंगोलीगज्जरक्विंटल200600065006250
सोलापूरलालक्विंटल16618563806325
लातूरलालक्विंटल3287600068456650
अकोलालालक्विंटल1132600069006495
अमरावतीलालक्विंटल2235645067116580
धुळेलालक्विंटल33539356955500
मालेगावलालक्विंटल21370056005251
चिखलीलालक्विंटल82555064506000
नागपूरलालक्विंटल1051630068916743
हिंगणघाटलालक्विंटल1730570070056300
अमळनेरलालक्विंटल20540057565756
मुर्तीजापूरलालक्विंटल600615066506400
मलकापूरलालक्विंटल1216580068506350
सावनेरलालक्विंटल330598865506400
गंगाखेडलालक्विंटल3600061006000
मेहकरलालक्विंटल180570065406300
औराद शहाजानीलालक्विंटल64620064806340
सेनगावलालक्विंटल44610064506300
सिंदी(सेलू)लालक्विंटल56630066006450
दुधणीलालक्विंटल1125540069006346
उमरेडलोकलक्विंटल21590064006200
जालनापांढराक्विंटल554600067116500
माजलगावपांढराक्विंटल35600066006500
बीडपांढराक्विंटल9653165316531
शेवगावपांढराक्विंटल3300060006000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल4600060006000
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल16620065006200
गंगापूरपांढराक्विंटल20545061305845
औराद शहाजानीपांढराक्विंटल93600066506325

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तूर बाजारात नवा ट्रेंड; आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Good news for tur farmers; Prices cross 7 thousand mark Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.