Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : लाल व पांढऱ्या तुरीला मागणी; आजचे भाव जाणून घ्या

Tur Bajar Bhav : लाल व पांढऱ्या तुरीला मागणी; आजचे भाव जाणून घ्या

latest news Tur Bajar Bhav : Demand for red and white tur; Know today's prices | Tur Bajar Bhav : लाल व पांढऱ्या तुरीला मागणी; आजचे भाव जाणून घ्या

Tur Bajar Bhav : लाल व पांढऱ्या तुरीला मागणी; आजचे भाव जाणून घ्या

Tur Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज (२७ सप्टेंबर) रोजी तुरीच्या दरात चढ-उतार दिसून आले. दिवसभरात एकूण ४ हजार ४४१ क्विंटल आवक नोंदवली गेली. मागील काही दिवसांच्या तुलनेत आवक कमी राहिल्यामुळे काही बाजारांत दरात वाढ झाली.

तूर बाजाराची स्थिती

एकूण आवक : ४ हजार ४४१ क्विंटल

सर्वाधिक आवक : अमरावती (१,१२८ क्विंटल)

कमी आवक : नेर परसोपंत (११ क्विंटल)

सर्वाधिक दर : लातूर (६,६००)

कमी दर : मालेगाव (४,६००)

कोणत्या जातीला मागणी?

लाल तूर : लातूर, अकोला, मलकापूर, अमरावती, नागपूर येथे लाल तुरीला मोठी मागणी. दर सातत्याने ६ हजाराच्या वर टिकले.

पांढरी तूर : जालना बाजारात पांढऱ्या तुरीला ६ हजार ४५० रुपयांपर्यंत दर मिळाले.

गज्जर तूर : हिंगोलीत गज्जर तुरीला कमी मागणी असून दर ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांपर्यंत मिळाले.

बाजारात एकूण आवक घटल्याने लाल तुरीच्या दरात वाढ दिसली. लातूर व जालना येथे दर सर्वाधिक राहिले, तर मालेगावात दर सर्वात कमी नोंदवले गेले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/09/2025
पुसद---क्विंटल8570058555830
पैठण---क्विंटल12609160916091
हिंगोलीगज्जरक्विंटल20530058005550
लातूरलालक्विंटल301620066006450
अकोलालालक्विंटल622600064906200
अमरावतीलालक्विंटल1128580062756037
मालेगावलालक्विंटल15460053005231
चिखलीलालक्विंटल24550061005800
नागपूरलालक्विंटल124600061216090
हिंगणघाटलालक्विंटल269550063656000
वाशीमलालक्विंटल600550161505800
मुर्तीजापूरलालक्विंटल200570062455975
मलकापूरलालक्विंटल720580064256350
सावनेरलालक्विंटल105597160406000
लोणारलालक्विंटल15570060005850
चांदूर-रल्वे.लालक्विंटल35602561006050
नेर परसोपंतलालक्विंटल11595559805965
जालनापांढराक्विंटल232550064506200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तूर बाजारात आवकेत घट; लाल व पांढऱ्या जातीला जास्त मागणी वाचा सविस्तर

Web Title : तुअर बाजार भाव: लाल और सफेद तुअर की मांग; आज के भाव जानें

Web Summary : 27 सितंबर को महाराष्ट्र के बाजारों में तुअर की कीमतों में उतार-चढ़ाव आया। आवक घटकर 4,441 क्विंटल हो गई, जिससे कुछ बाजारों में कीमतें बढ़ गईं। लातूर, अकोला, नागपुर में लाल तुअर की मांग अधिक रही। जालना में सफेद तुअर ₹6,450 में बिकी। लातूर में सबसे ज्यादा ₹6,600 का भाव रहा।

Web Title : Tur Market Rates: Demand for Red & White Tur; Check Today's Rates

Web Summary : Tur prices fluctuated in Maharashtra markets on September 27th. Arrivals decreased to 4,441 quintals, increasing rates in some markets. Red tur had high demand in Latur, Akola, Nagpur. White tur fetched ₹6,450 in Jalna. Latur recorded the highest rate at ₹6,600.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.