Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav: तुरीच्या आवकेत घट; कुठे किती दर मिळाला जाणून घ्या सविस्तर

Tur bajar bhav: तुरीच्या आवकेत घट; कुठे किती दर मिळाला जाणून घ्या सविस्तर

latest news Tur bajar bhav: Decrease in arrival of tur; Know in detail where and how much it was sold | Tur bajar bhav: तुरीच्या आवकेत घट; कुठे किती दर मिळाला जाणून घ्या सविस्तर

Tur bajar bhav: तुरीच्या आवकेत घट; कुठे किती दर मिळाला जाणून घ्या सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav :  राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (६ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) मोठी घट दिसून आली. बाजार समितीमध्ये ११ हजार ५३३ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार १९९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवकेत घट झाली आहे. आज एकूण ११ हजार ५३३ क्विंटल तुरीची आवक (Tur Arrivals) झाली असून, सरासरी दर ६ हजार १९९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. काही बाजारात दर स्थिर होते तर काही ठिकाणी उच्चांकी दर मिळाला. (Tur Arrivals)

जास्तीत जास्त आवक या बाजारात झाली

अमरावती : सर्वाधिक ३ हजार २९१ क्विंटल तुरीची आवक

दुधणी : १ हजार २३२ क्विंटल

नागपूर : १,३०७ क्विंटल

हिंगणघाट : २,१२५ क्विंटल

अकोला : १,००५ क्विंटल

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल6400060005000
लासलगाव---क्विंटल13550161005701
चंद्रपूर---क्विंटल7450045004500
राहूरी -वांबोरी---क्विंटल8640064006400
पैठण---क्विंटल27645065216475
भोकर---क्विंटल5605160516051
वरूड-राजूरा बझार---क्विंटल54500067006563
मुरुमगज्जरक्विंटल313615064306367
मंठाकाळीक्विंटल2600060006000
सोलापूरलालक्विंटल27625064156350
अकोलालालक्विंटल1005600068406550
अमरावतीलालक्विंटल3291640065776488
जळगावलालक्विंटल7500050005000
नागपूरलालक्विंटल1307630067306623
हिंगणघाटलालक्विंटल2125570067206000
वणीलालक्विंटल78600067506400
सावनेरलालक्विंटल451605064806300
गंगाखेडलालक्विंटल5680069006800
नांदगावलालक्विंटल13300063005950
मंठालालक्विंटल12610062006200
निलंगालालक्विंटल30610064406400
चाकूरलालक्विंटल9643064516443
औराद शहाजानीलालक्विंटल138630065806440
तुळजापूरलालक्विंटल10600064006300
उमरगालालक्विंटल4550063006000
नेर परसोपंतलालक्विंटल56589563756271
राजूरालालक्विंटल18584059705945
आष्टी (वर्धा)लालक्विंटल35550061455900
पुलगावलालक्विंटल32617562756225
सिंदीलालक्विंटल17605064006275
दुधणीलालक्विंटल1232550068556212
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल7390168005941
काटोललोकलक्विंटल185590164816250
जालनापांढराक्विंटल428605066806400
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल46570063006000
माजलगावपांढराक्विंटल122610066356500
बीडपांढराक्विंटल21642164506440
शेवगावपांढराक्विंटल16630063506300
करमाळापांढराक्विंटल21685068506850
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल121650070006800
औराद शहाजानीपांढराक्विंटल214620067006450
तुळजापूरपांढराक्विंटल15600064006300

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav: तुरीच्या आवकेत मोठी वाढ; जाणून घ्या कसा मिळतोय दर

Web Title: latest news Tur bajar bhav: Decrease in arrival of tur; Know in detail where and how much it was sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.