Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये तूर आवकेत घट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय भाव

Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये तूर आवकेत घट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय भाव

latest news Tur bajar bhav: Decrease in arrival of tur in market committees, know what is the price in your district | Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये तूर आवकेत घट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय भाव

Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये तूर आवकेत घट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात काय भाव

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२५ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) मोठी घट होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये ७ हजार ६३४ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार २८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवकेत मोठी घट झाल्याचे चित्र दिसून आले. एकूण ७ हजार ६३४ क्विंटल तुरीची आवक नोंदवण्यात आली असून, यामध्ये अनेक ठिकाणी आवक अत्यल्प राहिल्याने दरात थोडीशी तेजी पाहायला मिळाली.

मागील दिवसांच्या तुलनेत आवकेत मोटी घट झाली असून मागील काही दिवसांत १२ हजार क्विंटलच्या आसपासची आवक होती.

सरासरी दर : आज तुरीचा सरासरी बाजारभाव ६ हजार २८० प्रति क्विंटल इतका होता.

कमी दर : ३ हजार ५०० नांदगाव बाजारात होता.

जास्तीत जास्त दर : ७ हजार ९५ (अकोला), ७ हजार ४० (दुधणी), ६ हजार ८२५ (मुर्तीजापूर)

कोणत्या जातीच्या तुरीला किती भाव?

लाल तुरीला मागणी :

नागपूर, अमरावती, अकोला, मुर्तीजापूर येथे लाल तुरीला ६ हजार ५०० ते ₹६ हजार ८२५ पर्यंत दर मिळाला.

वरूड, वणी, सिंदी, दिग्रस, सावनेर येथे सरासरी ६ हजार ४०० ते ६ हजार ६०० रुपये इतका दर मिळाल्याचे नोंदविण्यात आले.

अकोला येथे सर्वाधिक ७ हजार ९५ प्रति क्विंटल दर मिळाला.

पांढऱ्या तुरीचे दर स्थिर 

बीड, तुळजापूर, कर्जत, शेवगाव, संभाजीनगर येथे पांढऱ्या तुरीचे दर ६ हजार ३०० ते ₹६ हजार ५०० रुपये दरम्यान राहिले.

कर्जत येथे पांढऱ्या तुरीला ६ हजार ८०० पर्यंत दर मिळाला.

लोकल जातीला स्थिर मागणी 

काटोल व वैजापूर-शिऊर येथे लोकल तुरीला सरासरी ६ हजार ५०० च्या आसपास दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/06/2025
दोंडाईचा---क्विंटल13530058005555
पैठण---क्विंटल33627663616331
भोकर---क्विंटल6640064516425
सोलापूरलालक्विंटल29600065006200
अकोलालालक्विंटल1141500070956500
अमरावतीलालक्विंटल2334655068006675
धुळेलालक्विंटल5450060755890
चोपडालालक्विंटल30510058015671
चिखलीलालक्विंटल142550066116050
नागपूरलालक्विंटल1570640069116783
चाळीसगावलालक्विंटल20565162016051
मुर्तीजापूरलालक्विंटल300637068256600
दिग्रसलालक्विंटल11654567356600
वणीलालक्विंटल19637565406400
सावनेरलालक्विंटल325600066506480
गंगाखेडलालक्विंटल2600061006000
वरूडलालक्विंटल139580068006612
मेहकरलालक्विंटल210570065406350
नांदगावलालक्विंटल7350063946050
तुळजापूरलालक्विंटल17600066506550
सेनगावलालक्विंटल41615064506350
आष्टी (वर्धा)लालक्विंटल15600067506350
सिंदीलालक्विंटल26601065406300
सिंदी(सेलू)लालक्विंटल65645066006500
दुधणीलालक्विंटल976560070406419
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल2646765406523
काटोललोकलक्विंटल80635066096500
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल16480064005600
बीडपांढराक्विंटल6640064006400
शेवगावपांढराक्विंटल5630063006300
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल11550060005500
देउळगाव राजापांढराक्विंटल1600160016001
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल24600068006500
तुळजापूरपांढराक्विंटल13600066506500

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : लाल तूर खातेय भाव; अकोला बाजारात गाठला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Decrease in arrival of tur in market committees, know what is the price in your district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.