Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत घसरण; सरासरी कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत घसरण; सरासरी कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Decline in arrival of tur in the state; Read in detail how the average price is being obtained | Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत घसरण; सरासरी कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत घसरण; सरासरी कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१३ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) घसरण होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १४ हजार ३०० क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवकेत घट दिसून आली असून, एकूण १४ हजार ३०० क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण दर ६ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे, तर काही बाजारात दर ६ हजार ८०० ते ६ हजार ९०० रुपये पर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे.

मागील काही दिवसांत तुरीची आवक सरासरी १६ हजार ते १८ हजार क्विंटल दरम्यान होती. परंतु हवामानातील बदल, शेतकऱ्यांकडील साठवणूक व पेरणीपूर्व तयारी यामुळे आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे.

प्रमुख बाजार समित्यांतील दर (प्रतिक्विंटल) 

बार्शी :  ६ हजार ८०० (उच्च दर ६ हजार ९००)

जळगाव जामोद - असलगाव : ६ हजार ६०० 

दिग्रस : ६ हजार ४१० 

लातूर : ६ हजार ४००

औराद शहाजानी (पांढरी तूर) : ६ हजार ३७६ 

नागपूर : ६ हजार ५६८ 

मुर्तीजापूर : ६ हजार ३९५

अमरावती : ६ हजार ३४०

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल46600065006250
दोंडाईचा---क्विंटल17500055005300
बार्शी---क्विंटल152650069006800
चंद्रपूर---क्विंटल1599559955995
पैठण---क्विंटल27580062365951
कारंजा---क्विंटल1425579564756225
वरूड-राजूरा बझार---क्विंटल95619064506290
देवणी---क्विंटल8642564606442
मुरुमगज्जरक्विंटल457610062116166
लातूरलालक्विंटल1456615065006400
अकोलालालक्विंटल1047584566956300
अमरावतीलालक्विंटल3318625064306340
धुळेलालक्विंटल52472558005650
चिखलीलालक्विंटल94580062016000
नागपूरलालक्विंटल1021620066906568
वाशीमलालक्विंटल900587065006200
वाशीम - अनसींगलालक्विंटल60575061005800
अमळनेरलालक्विंटल30500053005300
पाचोरालालक्विंटल100550060355711
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल71560062005900
मुर्तीजापूरलालक्विंटल600630564806395
जळगाव जामोद -असलगावलालक्विंटल90640068006600
दिग्रसलालक्विंटल52620065606410
मेहकरलालक्विंटल370550062006000
नांदगावलालक्विंटल18360061576150
मंठालालक्विंटल13600062006100
औराद शहाजानीलालक्विंटल80600064506225
राजूरालालक्विंटल20558055805580
आष्टी (वर्धा)लालक्विंटल20600063006175
सिंदीलालक्विंटल16574063006000
सिंदी(सेलू)लालक्विंटल235615063656275
आर्णीलालक्विंटल615580061756000
दुधणीलालक्विंटल1241530067006088
घाटंजीलोकलक्विंटल40600063506150
काटोललोकलक्विंटल180567061855950
माजलगावपांढराक्विंटल88600063516251
बीडपांढराक्विंटल15580060005933
शेवगावपांढराक्विंटल25600062006200
करमाळापांढराक्विंटल14550061005800
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल47500062265950
देउळगाव राजापांढराक्विंटल3600060006000
औराद शहाजानीपांढराक्विंटल141620165516376

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत चढ-उतार! आज कोणत्या बाजारात सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Decline in arrival of tur in the state; Read in detail how the average price is being obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.