Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : बाजारात तेजी; लाल व पांढऱ्या तुरीला तब्बल 'इतके' रुपये दर वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : बाजारात तेजी; लाल व पांढऱ्या तुरीला तब्बल 'इतके' रुपये दर वाचा सविस्तर

latest news Tur Bajar Bhav: Boom in the market; Red and white tur are priced at a whopping 'so many' rupees Read in detail | Tur Bajar Bhav : बाजारात तेजी; लाल व पांढऱ्या तुरीला तब्बल 'इतके' रुपये दर वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : बाजारात तेजी; लाल व पांढऱ्या तुरीला तब्बल 'इतके' रुपये दर वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील तूरबाजारात आज (१८ सप्टेंबर) रोजी तेजीचे वातावरण दिसून आले. तब्बल १२ हजार २९२ क्विंटल आवक (Tur Arrival)  झाली असून लाल व पांढऱ्या तुरीला समाधानकारक भाव मिळाला.  (Tur Bajar Bhav)

लातूर, मलकापूर, अकोला, अमरावती या बाजारांमध्ये लाल तुरीचे भाव ६ हजार ६०० पर्यंत गेले, तर जालना बाजारातील पांढरी तूर तब्बल ६ हजार ७५० पर्यंत झळकली. मागणी विशेषतः लाल व पांढऱ्या तुरीसाठी अधिक दिसून आली. स्थिर आवक आणि वाढती मागणी यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसला.(Tur Bajar Bhav)

लाल तुरीला जोरदार मागणी

सर्वाधिक दर: लातूर – ६,६००, मलकापूर – ६,४२५, अकोला – ६,४७५

अमरावती, नागपूर, हिंगणघाट, यवतमाळ, वणी, सावनेर आदी ठिकाणी दर ६ हजाराच्या पुढे.

जास्तीत जास्त व्यवहार लाल तुरीत झाले; आवकही सर्वाधिक.

पांढऱ्या तुरीचे भाव

जालना येथे पांढऱ्या तुरीला ६ हजार ७५० चा सर्वोच्च भाव मिळाला.

बीड, गेवराई, औराद शहाजानी येथे ६ हजार ते ६ हजार ३०० पर्यंत दर.

काही ठिकाणी (गंगापूर) ४ हजार ७०० पर्यंत घसरण.

गज्जर, लोकल वाण

हिंगोली (गज्जर) – सरासरी ५ हजार ६५०

उमरेड, वर्धा, काटोल (लोकल) – ५ हजार ३०० ते ६ हजार

वैजापूर-शिऊर येथे किमान ३ हजार ४०० तर कमाल ५ हजार ६००.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/09/2025
अहिल्यानगर---क्विंटल72450053004900
पैठण---क्विंटल1607160716071
कारंजा---क्विंटल1400562562555970
मानोरा---क्विंटल246584062206098
मोर्शी---क्विंटल158580061505975
हिंगोलीगज्जरक्विंटल25540059005650
लातूरलालक्विंटल1569595066006400
अकोलालालक्विंटल942590064756200
अमरावतीलालक्विंटल2013600063196159
धुळेलालक्विंटल4550055005500
यवतमाळलालक्विंटल117590061506025
मालेगावलालक्विंटल2370051425142
चिखलीलालक्विंटल4580062506020
नागपूरलालक्विंटल257600063226242
हिंगणघाटलालक्विंटल1809550064156020
वाशीमलालक्विंटल1200550062605800
वाशीम - अनसींगलालक्विंटल60565059755750
अमळनेरलालक्विंटल4500053005300
चाळीसगावलालक्विंटल25460056005350
मलकापूरलालक्विंटल1306600064256375
वणीलालक्विंटल77590061606000
सावनेरलालक्विंटल125570061546025
शिरपूरलालक्विंटल1400040004000
रावेरलालक्विंटल1449044904490
मेहकरलालक्विंटल15520060005800
औराद शहाजानीलालक्विंटल27570062005950
उमरगालालक्विंटल1600060006000
सेनगावलालक्विंटल50570060005850
मंगरुळपीरलालक्विंटल49450060505850
नेर परसोपंतलालक्विंटल171586560906016
उमरेडलोकलक्विंटल7500055105300
वर्धालोकलक्विंटल28575059805825
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल4340056004484
अहमहपूरलोकलक्विंटल115420063245734
काटोललोकलक्विंटल148590060506000
जालनापांढराक्विंटल148550067506441
माजलगावपांढराक्विंटल35450062526100
बीडपांढराक्विंटल40600061256062
गेवराईपांढराक्विंटल5610062006150
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल1600060006000
गंगापूरपांढराक्विंटल4300051004700
औसापांढराक्विंटल11576157615761
औराद शहाजानीपांढराक्विंटल26570063006000

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : लाल तुरीला सर्वाधिक पसंती; बाजारात कसा मिळाला दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajar Bhav: Boom in the market; Red and white tur are priced at a whopping 'so many' rupees Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.