Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तूर बाजारात मोठी आवक उसळी; 'लाल' जातीला अधिक दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारात मोठी आवक उसळी; 'लाल' जातीला अधिक दर वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Big jump in arrivals in the tur market; Higher prices for the 'red' variety Read in detail | Tur bajar bhav : तूर बाजारात मोठी आवक उसळी; 'लाल' जातीला अधिक दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारात मोठी आवक उसळी; 'लाल' जातीला अधिक दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (३१ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival)  मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. 

तब्बल १८ हजार ५२५ क्विंटल तूरबाजारात आली असून, सरासरी दर मात्र फक्त ६ हजार १४३ रुपये प्रति क्विंटल इतकाच नोंदविण्यात आला आहे. दरात केवळ सौम्य सुधारणा झाली असूनही, 'लाल तुरी'ला सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. (Tur Arrival) 

कोणत्या जातीला अधिक मागणी?

लाल तूर : सर्वाधिक आवक व दर याच वर्गात दिसले

अकोला (७,०४५), लातूर (६,७०२), हिंगणघाट (६,९९३), मलकापूर (६,७२०) या बाजारात सर्वाधिक दर

यवतमाळ, वर्धा, वाशीम, सावनेर येथेही लाल तुरीचे दर चांगले मिळाले.

पांढरी तूर : स्थिर व मध्यम दर

जालना (६,७२५), बीड (६,५००), तुळजापूर (६,६००) येथे समाधानकारक दर

परंतु एकूण मागणी लाल तुरीपेक्षा कमी

लोकल व गज्जर : काही बाजारात सक्रिय

हिंगोली, मुरुममध्ये गज्जर तुरीला सरासरी ६,१५० - ६,३४८

लोकल तुरीचे दरही काही बाजारात ६,३०० पर्यंत

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/07/2025
अहिल्यानगर---क्विंटल74450062005350
पैठण---क्विंटल17600063856381
कारंजा---क्विंटल1175604066106365
मानोरा---क्विंटल161619765516375
मोर्शी---क्विंटल600600064556228
हिंगोलीगज्जरक्विंटल175595063506150
मुरुमगज्जरक्विंटल507610064286348
लातूरलालक्विंटल2348634067026500
अकोलालालक्विंटल1102600070456575
अमरावतीलालक्विंटल3201620064676333
यवतमाळलालक्विंटल202620065356367
मालेगावलालक्विंटल15539959865790
चिखलीलालक्विंटल20560064506000
हिंगणघाटलालक्विंटल2243590069936500
वाशीमलालक्विंटल1800613066406350
मुर्तीजापूरलालक्विंटल500620065756390
मलकापूरलालक्विंटल1320580067206600
वणीलालक्विंटल66510564456200
सावनेरलालक्विंटल317603064656300
मेहकरलालक्विंटल100550063756100
औराद शहाजानीलालक्विंटल44600164026201
तुळजापूरलालक्विंटल12600066006500
सिंदी(सेलू)लालक्विंटल11145014501450
दुधणीलालक्विंटल820550066406105
वर्धालोकलक्विंटल85620564606300
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1550055005500
अहमहपूरलोकलक्विंटल95400064516096
काटोललोकलक्विंटल60620063886300
जालनापांढराक्विंटल1000550067256550
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल7620062006200
माजलगावपांढराक्विंटल145600065756475
बीडपांढराक्विंटल15638165006440
गेवराईपांढराक्विंटल79610065906450
परतूरपांढराक्विंटल6600063516250
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल51600065006300
औराद शहाजानीपांढराक्विंटल135620066406420
तुळजापूरपांढराक्विंटल16600066006550

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)   

हे ही वाचा सविस्तर : Tur Market : तुरीच्या दरात सुधारणा! लातूरमध्ये सर्वाधिक दर; बाजार समित्यांमध्ये १६ टक्क्यांनी आवक घसरली

Web Title: latest news Tur bajar bhav: Big jump in arrivals in the tur market; Higher prices for the 'red' variety Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.