Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत मोठी घट; 'या' बाजरात मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत मोठी घट; 'या' बाजरात मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Big drop in arrival of Tur; Highest price received in 'Ya' bazaar Read in detail | Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत मोठी घट; 'या' बाजरात मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत मोठी घट; 'या' बाजरात मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१० जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) घट होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये ८ हजार ८१ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार १२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१० जुलै) रोजी तुरीच्या आवकेत मोठी घट झाली असून एकूण ८ हजार ८१ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली. कालच्या तुलनेत आजच्या आवकेत मोठी घट पाहायला मिळाली असून सरासरी दरात किरकोळ चढ-उतार दिसून आली.

आज सरासरी दर ६ हजार १२५ रुपये प्रति क्विंटल इतका दर नोंदविण्यात आला. दरम्यान, जास्तीत जास्त दर काही बाजारात ६ हजार ७२५ रुपये पर्यंत पोहोचला, तर काही ठिकाणी किमान दर ५ हजार ३०० रुपये इतका खाली आला.

दरात काय घडले?

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुरीची आवक हळूहळू घटत असल्याने काही बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आणि त्यामुळे दर स्थिर राहिले किंवा काही ठिकाणी किंचित वधारले.

कुठे किती आवक आणि किती मिळाले दर

करमाळा : ९ क्विंटल, सरासरी दर ६ हजार ७२५ रुपये (सर्वाधिक दर)

जालना : ४१२ क्विंटल, सरासरी दर ६ हजार ६०० रुपये

अकोला : ५३२ क्विंटल, सरासरी दर ६ हजार ५०० रुपये

अमरावती : १,००८ क्विंटल, सरासरी दर ६ हजार ४७० रुपये

कारंजा : १,१७५ क्विंटल, सरासरी दर ६ हजार ३५० रुपये

मलकापूर : १,३०४ क्विंटल, सरासरी दर ६ हजार ३५१ रुपये

धामणगाव : ७८० क्विंटल, सरासरी दर ६ हजार ३०० रुपये

हिंगणघाट : ५,६२ क्विंटल, सरासरी दर ६ हजार १०० रुपये

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/07/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल2600060006000
पैठण---क्विंटल11640064006400
कारंजा---क्विंटल1175590066056350
मानोरा---क्विंटल123550063335877
हिंगोलीगज्जरक्विंटल100588563856135
मुरुमगज्जरक्विंटल194580063416080
सोलापूरलालक्विंटल4550063355500
अकोलालालक्विंटल532600067106500
अमरावतीलालक्विंटल1008635065916470
धुळेलालक्विंटल22550058505705
यवतमाळलालक्विंटल11615061506150
मालेगावलालक्विंटल5555057705670
चिखलीलालक्विंटल35545063755900
हिंगणघाटलालक्विंटल562580066506100
अक्कलकोटलालक्विंटल100550055005500
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल780600065506300
मुर्तीजापूरलालक्विंटल350615064706310
मलकापूरलालक्विंटल1304570065706351
सावनेरलालक्विंटल421592063906270
औराद शहाजानीलालक्विंटल30600164406220
मंगरुळपीरलालक्विंटल111600062556150
सिंदी(सेलू)लालक्विंटल48625065506450
दुधणीलालक्विंटल591540065855868
उमरेडलोकलक्विंटल4530055005400
जालनापांढराक्विंटल412550067456600
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल17550058005650
माजलगावपांढराक्विंटल52600065066400
बीडपांढराक्विंटल24570064516159
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल6600063006300
करमाळापांढराक्विंटल9672567256725
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल6490064956150
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल3600065006000
औराद शहाजानीपांढराक्विंटल29630066406470

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तूर बाजारात सुधारणा; पांढऱ्या तुरीला 'या' बाजारात मिळतोय चांगला दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Big drop in arrival of Tur; Highest price received in 'Ya' bazaar Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.