Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : तूर बाजारात मोठा बदल; दरात स्थिरता, आवकेत मोठी घसरण वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारात मोठा बदल; दरात स्थिरता, आवकेत मोठी घसरण वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Big change in the tur market; Stability in prices, big drop in arrivals Read in detail | Tur bajar bhav : तूर बाजारात मोठा बदल; दरात स्थिरता, आवकेत मोठी घसरण वाचा सविस्तर

Tur bajar bhav : तूर बाजारात मोठा बदल; दरात स्थिरता, आवकेत मोठी घसरण वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav :  राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२६जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival)  मोठी घट झाली असून आज एकूण ८ हजार क्विंटल तुरीची आवक नोंदविण्यात आली असून सरासरी दर ६ हजार १९५ रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवकेत (Tur Arrival)  लक्षणीय घट नोंदवण्यात आली असून एकूण ८,००० क्विंटल तुरीची आवक झाली.

कालच्या तुलनेत ही आकडेवारी तुलनेने कमी आहे. मात्र, दरामध्ये फारसा फरक न पडता, सरासरी दर ६ हजार १९५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे.

नांदूरा आणि नागपूर या बाजारात तुरीच्या दराने ६ हजार ६०० पेक्षा अधिक टप्पा पार केला.

पांढऱ्या तुरीसही चांगला भाव: जालना व गेवराई या ठिकाणी पांढऱ्या तुरीस सरासरी ६ हजार ५०० चा दर मिळाला.

मालेगावमध्ये सर्वात कमी भाव: येथे तुरीस केवळ २ हजार ३०१ चा किमान भाव नोंदविण्यात आला, जो इतर बाजारपेठांच्या तुलनेत अतिशय कमी आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/07/2025
लासलगाव - निफाड---क्विंटल1540054005400
भोकर---क्विंटल1602560256025
हिंगोलीगज्जरक्विंटल100580063006050
अकोलालालक्विंटल1361610067406400
अमरावतीलालक्विंटल1281630064816390
मालेगावलालक्विंटल10230158705550
चिखलीलालक्विंटल20550063515900
नागपूरलालक्विंटल1144630066116533
हिंगणघाटलालक्विंटल657580066606200
वाशीम - अनसींगलालक्विंटल150625064506350
मुर्तीजापूरलालक्विंटल350605065906320
मलकापूरलालक्विंटल1145610066706450
सेनगावलालक्विंटल40615063506250
पातूरलालक्विंटल24550062006020
नांदूरालालक्विंटल470580166306630
सिंदी(सेलू)लालक्विंटल17600063056250
दुधणीलालक्विंटल720510065906140
अहमहपूरलोकलक्विंटल23630065006404
जालनापांढराक्विंटल360550066626525
गेवराईपांढराक्विंटल125620065506400
गंगापूरपांढराक्विंटल1590059005900

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये आवक उसळली; आज तुरीला भरघोस दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Big change in the tur market; Stability in prices, big drop in arrivals Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.