Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये आवक उसळली; आज तुरीला भरघोस दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये आवक उसळली; आज तुरीला भरघोस दर वाचा सविस्तर

latest news Tur bajar bhav: Arrivals surge in market committees; Tur price hiked today Read in detail | Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये आवक उसळली; आज तुरीला भरघोस दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : बाजार समित्यांमध्ये आवक उसळली; आज तुरीला भरघोस दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२५ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत मोठी वाढ झाली असून, सरासरी दरातही तेजी दिसून आली आहे. एकूण १० हजार ७९९ क्विंटल तुरीची आवक नोंदविण्यात आली असून सरासरी दर ६ हजार २१९ रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. 

मागील काही दिवसांतील चढ-उतारांनंतर ही वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

राज्यात पावसाच्या अनुकूल वातावरणामुळे बाजारात तुरीची आवक वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, अनेक बाजारांमध्ये तुरीच्या दरात तेजी पाहायला मिळाली असून सरासरी दर ६ हजार २१९ रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला.

काही बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक दर

अकोला: ६ हजार ९३०

नागपूर: ६ हजार ७५१ 

मलकापूर: ६ हजार ७२० 

औराद शहाजानी (पांढरा): ६ हजार ७२०

वरूड-राजूरा बाजार: ६ हजार ६१० 

काही बाजारांमध्ये कमी दर

किल्ले धारूर: ४ हजार ५०

धुळे: ४ हजार ५००

नांदगाव: ४ हजार ७५१

या दरांमुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये चढ-उतार दिसून येत असले तरी, सरासरी बाजारभाव समाधानकारक आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/07/2025
पैठण---क्विंटल3637163716371
भोकर---क्विंटल11610561506127
वरूड-राजूरा बझार---क्विंटल52636566106565
मुरुमगज्जरक्विंटल524600064496334
सोलापूरलालक्विंटल5626062606260
अकोलालालक्विंटल1242600069306685
अमरावतीलालक्विंटल2892635066056477
धुळेलालक्विंटल27450058955655
यवतमाळलालक्विंटल140620066606430
चोपडालालक्विंटल4530059995300
चिखलीलालक्विंटल28540063515850
नागपूरलालक्विंटल1189630067516638
चाळीसगावलालक्विंटल15435160305500
जिंतूरलालक्विंटल14615061506150
मुर्तीजापूरलालक्विंटल600620065706385
मलकापूरलालक्विंटल1658600067206550
वणीलालक्विंटल64629064006300
सावनेरलालक्विंटल464618064846350
लोणारलालक्विंटल162620064506325
मेहकरलालक्विंटल170550064006200
नांदगावलालक्विंटल9475161566150
औराद शहाजानीलालक्विंटल20600063506175
सेनगावलालक्विंटल32610064006300
बुलढाणालालक्विंटल8600063006150
बाभुळगावलालक्विंटल350600164956251
सिंदी(सेलू)लालक्विंटल70615064106250
दुधणीलालक्विंटल713550067056169
किल्ले धारुरलोकलक्विंटल10405060505980
अहमहपूरलोकलक्विंटल150420065756262
शेवगावपांढराक्विंटल15630063506300
करमाळापांढराक्विंटल25620067006536
गंगापूरपांढराक्विंटल1530061706000
औराद शहाजानीपांढराक्विंटल32620167206460

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीची आवक कमी; लाल-पांढऱ्या तुरीला चांगला दर वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Arrivals surge in market committees; Tur price hiked today Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.