Lokmat Agro >बाजारहाट > Tur bajar bhav : अकोला टॉपवर, मालेगाव तळात; तुरीचे बाजारभाव जाणून घ्या सविस्तर

Tur bajar bhav : अकोला टॉपवर, मालेगाव तळात; तुरीचे बाजारभाव जाणून घ्या सविस्तर

latest news Tur bajar bhav: Akola at the top, Malegaon at the bottom; Know the market price of tur in detail | Tur bajar bhav : अकोला टॉपवर, मालेगाव तळात; तुरीचे बाजारभाव जाणून घ्या सविस्तर

Tur bajar bhav : अकोला टॉपवर, मालेगाव तळात; तुरीचे बाजारभाव जाणून घ्या सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१८ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) मोठी घसरण होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये ९ हजार ३२४ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार ११३ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१८ जून) तुरीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. एकूण ७ हजार १९० क्विंटल तुरीची आवक नोंदवली गेली असून सर्वसाधारण दर हा ६ हजार ७३ इतका मिळाला आहे. काही बाजार समित्यांमध्ये उच्चांकी दर ७ हजारापेक्षा अधिक नोंदवला गेला तर काही ठिकाणी दर ३ हजार ३०० पर्यंत खाली घसरले.

सर्वाधिक दर मिळालेले बाजार 

अकोला येथील बाजार समितीमध्ये सर्वाधिक ७ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

नागपूर  येथील बाजार समितीमध्ये ६ हजार ८११ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

कर्जत (अहमदनगर) येथील बाजार समितीमध्ये ६ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

दुधणी येथील बाजार समितीमध्ये ६ हजार ७८० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

सर्वात कमी दर मिळालेले बाजार 

मालेगाव येथील बाजार समितीमध्ये ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

धुळे येथील बाजार समितीमध्ये ४ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

देऊळगाव राजा येथील बाजार समितीमध्ये ४ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 

मुरुम येथील बाजार समितीमध्ये ४ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/06/2025
दोंडाईचा---क्विंटल39535156115351
चंद्रपूर---क्विंटल14560562006140
पैठण---क्विंटल7630063006300
भोकर---क्विंटल28590060205960
रिसोड---क्विंटल790550064506000
देवणी---क्विंटल8647665726524
मुरुमगज्जरक्विंटल2470047004700
अकोटहायब्रीडक्विंटल600598067406700
सोलापूरलालक्विंटल30605063656310
अकोलालालक्विंटल1188600070006550
अमरावतीलालक्विंटल2862645066676558
धुळेलालक्विंटल17400057555300
यवतमाळलालक्विंटल209619065006345
मालेगावलालक्विंटल19330054804950
चिखलीलालक्विंटल30580066006200
नागपूरलालक्विंटल1011630068116683
अमळनेरलालक्विंटल20500054005400
चाळीसगावलालक्विंटल35420060155976
दिग्रसलालक्विंटल44570064756320
गंगाखेडलालक्विंटल6600062006100
मेहकरलालक्विंटल240570063006000
नांदगावलालक्विंटल5520056495350
निलंगालालक्विंटल28627064656300
औराद शहाजानीलालक्विंटल69600065006250
तुळजापूरलालक्विंटल19600063006250
उमरगालालक्विंटल3500061006000
चांदूर-रल्वे.लालक्विंटल86630067506500
राजूरालालक्विंटल9602060406030
आष्टी (वर्धा)लालक्विंटल31605064006200
पुलगावलालक्विंटल41575062006100
सिंदी(सेलू)लालक्विंटल188625065756450
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल9610062056150
दुधणीलालक्विंटल978550067806165
वर्धालोकलक्विंटल81636064506400
घाटंजीलोकलक्विंटल30600063506200
काटोललोकलक्विंटल165620064286350
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल22620063006250
माजलगावपांढराक्विंटल97600064496300
बीडपांढराक्विंटल8570064006100
शेवगावपांढराक्विंटल25510063006300
गेवराईपांढराक्विंटल76615065316450
देउळगाव राजापांढराक्विंटल9400060015501
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल39650068006500
औराद शहाजानीपांढराक्विंटल92610166456373
तुळजापूरपांढराक्विंटल15600063006250

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : हिंगणघाटात तूर दराने गाठला शिखर; वाचा आजचे तूर बाजारभाव सविस्तर

Web Title: latest news Tur bajar bhav: Akola at the top, Malegaon at the bottom; Know the market price of tur in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.