Join us

Kanda Bajarbhav : महाशिवरात्रीला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:19 IST

Kanda Bajarbhav : आज महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 45 हजार 764 क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 45 हजार 764 क्विंटलची आवक झाली. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची दहा हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची 14 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1600 रुपयांपासून ते सरासरी 2500 रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) बारामती बाजारात 02 हजार रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 2500 रुपये, धाराशिव बाजारात 2300 रुपये, संगमनेर बाजारात 1600 रुपये, मनमाड बाजारात 2200 रुपये तर भुसावळ बाजारात 2200 रुपये दर मिळाला. तसेच आज उन्हाळ कांद्याला लालसलगाव-निफाड बाजारात 2260 रुपये तर पारनेर बाजारात 2050 रुपये दर मिळाला. 

तसेच आज लोकल कांद्याला (Pune Kanda Market) पुणे बाजारात 2050 रुपये, पुणे-पिंपरी बाजारात 2100 रुपये, पुणे-मांजरी बाजारात 2600 रुपये, कर्जत अहिल्यानगर बाजारात 1500 रुपये दर मिळाला. तसेच सर्वसाधारण कांद्याला कोल्हापूर बाजारात 1800 रुपये तर सातारा बाजारात 1900 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/02/2025
कोल्हापूर---क्विंटल4482100028001800
खेड-चाकण---क्विंटल1200220026002400
सातारा---क्विंटल171100028001900
बारामतीलालक्विंटल87070025002000
लासलगाव - निफाडलालक्विंटल3645110026502500
धाराशिवलालक्विंटल25180028002300
संगमनेरलालक्विंटल854540028111605
मनमाडलालक्विंटल150040025012200
भुसावळलालक्विंटल11170025002200
पुणेलोकलक्विंटल10079150026002050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9210021002100
पुणे-मांजरीलोकलक्विंटल31220028002600
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल34870022001500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल161218023612260
पारनेरउन्हाळीक्विंटल1468750027002050
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डमहाशिवरात्रीनाशिक