Join us

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 82 हजार क्विंटल आवक, वाचा आजचे बाजारभाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:51 IST

Kanda Market : नाशिकसह राज्यातील बाजार समित्यामध्ये (Lal Kanda Market) लाल कांद्याची आवक वाढली.

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 02 लाख 15 हजार 986 क्विंटलची आवक झाली. यात लाल कांद्याची (Lal Kanda Market) आवक वाढल्याचे दिसून आलं. सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) 34 हजार क्विंटल नाशिक जिल्ह्यात 82 हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात 13 हजार क्विंटल झाली. लाल कांद्याला आज कमीत कमी 1600 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

लाल कांद्याला सोलापूर बाजारात 1900 रुपये, लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) 2425 रुपये, धुळे बाजारात 2450 रुपये, सिन्नर बाजारात 2200 रुपये, कळवण बाजारात 2300 रुपये, सटाणा बाजारात 2310 रुपये तर देवळा बाजारात 2350 रुपये दर मिळाला.  

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला दोन हजार रुपये मलकापूर बाजारात 2225 रुपये तर वडगाव पेठ बाजारात 2800 रुपये दर मिळाला. तसेच उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 2370 रुपये, अकोले बाजार 2019 रुपये, रामटेक बाजारात 1900 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/02/2025
कोल्हापूर---क्विंटल5232100028001800
अकोला---क्विंटल360150025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल79340022001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल1266150022001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11531110027001900
खेड-चाकण---क्विंटल250150025002000
दौंड-केडगाव---क्विंटल440160027002200
राहता---क्विंटल272580028002150
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7985100027502100
कराडहालवाक्विंटल150100016001600
सोलापूरलालक्विंटल3402620030001900
येवला -आंदरसूललालक्विंटल500050024662300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल512100020001500
धुळेलालक्विंटल106740030102450
लासलगावलालक्विंटल21389100025902425
लासलगाव - निफाडलालक्विंटल7015110026702500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल11113105527022430
जळगावलालक्विंटल114570025001600
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1400055026702200
सिन्नरलालक्विंटल307550023402200
सिन्नर - नायगावलालक्विंटल64250024752250
कळवणलालक्विंटल4250135026002300
संगमनेरलालक्विंटल1324640028111605
मनमाडलालक्विंटल400040024902100
सटाणालालक्विंटल509065525102310
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल3435100024502175
भुसावळलालक्विंटल11180025002000
यावललालक्विंटल800147020901800
देवळालालक्विंटल315095025752350
पुणेलोकलक्विंटल15264140026002000
पुणे- खडकीलोकलक्विंटल11120020001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9200020002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल320100020001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3000210025432300
मलकापूरलोकलक्विंटल570105024002225
वडगाव पेठलोकलक्विंटल250200032002800
कल्याणनं. १क्विंटल3250026002550
कल्याणनं. २क्विंटल3170018001750
नाशिकपोळक्विंटल3358130031012550
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2090070026902300
लासलगावउन्हाळीक्विंटल1009100025802370
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल345210024002300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल635180026272350
अकोलेउन्हाळीक्विंटल263025127112051
रामटेकउन्हाळीक्विंटल20180020001900
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेती