Lokmat Agro >बाजारहाट > Jawar Bajarbhav : वसंत ज्वारी आली, आज काय भाव मिळाला? वाचा ज्वारीचे सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : वसंत ज्वारी आली, आज काय भाव मिळाला? वाचा ज्वारीचे सविस्तर बाजारभाव

Latest news Todays jawar market price in market yards check here jwari bajarbhav | Jawar Bajarbhav : वसंत ज्वारी आली, आज काय भाव मिळाला? वाचा ज्वारीचे सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : वसंत ज्वारी आली, आज काय भाव मिळाला? वाचा ज्वारीचे सविस्तर बाजारभाव

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 9 हजार 458 झाली असून बाजारभाव काय मिळाला?

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 9 हजार 458 झाली असून बाजारभाव काय मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

Jawar Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 9 हजार 458 झाली. यात ज्वारीला सरासरी 1850 रुपये ते  5 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. आज दादर ज्वारीला 2300 रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आजच्या पण मंडळाच्या बाजार अहवालानुसार मालदांडी ज्वारीची  (Jawar Market ) पंधराशे क्विंटलहुन अधिक आवक झाली. आज सर्वसाधारण ज्वारीला 2 रुपयांपासून ते 03 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज दादर ज्वारीला दोंडाईचा बाजार समिती 2813 रुपये, जळगाव बाजार समिती दादर ज्वारीला सरासरी 3 हजार 55 रुपये, अमळनेर बाजार समितीत 3 हजार 225 रुपयांचा दर मिळाला.

आज हायब्रीड ज्वारीला (Jawar Bajarbhav) 800 रुपयांपासून ते 03 हजार 425 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला तर आज लोकल ज्वारीला सरासरी 1850 रुपयांपासून ते 2300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज मालदांडी ज्वारीला सरासरी 2250 रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तसेच आज पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2150 रुपयांपासून ते 03 हजार रुपयापर्यंत दर मिळाला.

आज पिवळ्या ज्वारीला सरासरी 2550 रुपये, रब्बी ज्वारीला सरासरी 1851 रुपयांपासून ते 2300 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज रब्बी ज्वारीला 2100 रुपयांपासून 2600 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर कल्याण बाजार समितीत आलेल्या वसंत ज्वारीला आज सरासरी 03 हजार 400 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत ज्वारीचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/06/2024
दोंडाईचा---क्विंटल90170022362100
बार्शी---क्विंटल672250040003500
बार्शी -वैराग---क्विंटल285195134412851
भोकर---क्विंटल2210021002100
कारंजा---क्विंटल200191522002000
करमाळा---क्विंटल621270046003500
कुर्डवाडी---क्विंटल8260027002650
राहता---क्विंटल4200022052100
जळगावदादरक्विंटल155260033503055
दोंडाईचादादरक्विंटल86200032122813
चोपडादादरक्विंटल5203125422331
अमळनेरदादरक्विंटल250250032253225
पाचोरादादरक्विंटल45235127002500
अकोलाहायब्रीडक्विंटल479199522852150
धुळेहायब्रीडक्विंटल9190022402200
यवतमाळहायब्रीडक्विंटल72200022002100
चिखलीहायब्रीडक्विंटल26200022512125
नागपूरहायब्रीडक्विंटल3320035003425
वाशीमहायब्रीडक्विंटल30185022252000
वाशीम - अनसींगहायब्रीडक्विंटल30205022502100
अमळनेरहायब्रीडक्विंटल200210024602460
मलकापूरहायब्रीडक्विंटल780207022002100
दिग्रसहायब्रीडक्विंटल95185022502135
शेवगावहायब्रीडक्विंटल4200020002000
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल3230023002300
अहमहपूरहायब्रीडक्विंटल207180031002365
औसाहायब्रीडक्विंटल17160019011810
नांदूराहायब्रीडक्विंटल485180021412141
अमरावतीलोकलक्विंटल123180019001850
लासलगावलोकलक्विंटल16188029002136
चोपडालोकलक्विंटल25205221002091
वणीलोकलक्विंटल3185018501850
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल6220024302305
सोलापूरमालदांडीक्विंटल13340034153415
पुणेमालदांडीक्विंटल701400060005000
जामखेडमालदांडीक्विंटल527300035003250
अंबड (वडी गोद्री)मालदांडीक्विंटल43165026502324
नांदगावमालदांडीक्विंटल20200025762250
मंगळवेढामालदांडीक्विंटल98220028002600
परांडामालदांडीक्विंटल29245027002510
सोनपेठमालदांडीक्विंटल45170028262501
ताडकळसनं. १क्विंटल22180024002300
मालेगावपांढरीक्विंटल17150030902151
चाळीसगावपांढरीक्विंटल50212122712250
पाचोरापांढरीक्विंटल100210522802211
दौंड-पाटसपांढरीक्विंटल3240024002400
औसापांढरीक्विंटल22200030002471
मुरुमपांढरीक्विंटल11200023002150
तुळजापूरपांढरीक्विंटल60230035003000
उमरगापांढरीक्विंटल13200028002670
पाथरीपांढरीक्विंटल16170023002200
दुधणीपांढरीक्विंटल145235032002775
अहमहपूरपिवळीक्विंटल5250125012501
गेवराईरब्बीक्विंटल63190028002450
जालनाशाळूक्विंटल2311195035002700
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल39215828002479
परतूरशाळूक्विंटल21190024252200
देउळगाव राजाशाळूक्विंटल36200025002300
गंगापूरशाळूक्विंटल9215022212200
कल्याणवसंतक्विंटल3320036003400

Web Title: Latest news Todays jawar market price in market yards check here jwari bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.