Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : अकोले, जुन्नर-ओतूर मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याची आवक, आज काय दर मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 19:42 IST

Kanda Market : आज एक मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ६४ हजार क्विंटल, कांदा आवक झाली.

Kanda Market : आज एक मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ६४ हजार क्विंटल, कांदा आवक झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची २२ हजार क्विंटल,  उन्हाळ कांद्याची १० हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची १२ हजार क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. 

पारनेर मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी २०० रुपये तरी सरासरी ९०० रुपये, उन्हाळ कांद्याला अकोले मार्केटमध्ये कमीत कमी १५० रुपये तर सरासरी ११०० रुपये, जुन्नर ओतूर मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ८०० रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला. तर जुन्नर आळेफाटा मार्केटमध्ये चिंचवड कांद्याला सरासरी ७०० रुपये तर जुन्नर नारायणगाव मार्केटमध्ये ८०० रुपये दर मिळाला. 

वाचा सविस्तर बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/03/2026
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल61403001200650
दौंड-केडगाव---क्विंटल28321501100800
सातारा---क्विंटल5005001400950
राहता---क्विंटल10593001300900
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल922001400800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल54314001310700
पारनेरलालक्विंटल120642001300900
पुणेलोकलक्विंटल213704001200800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1170014001050
पुणे-मोशीलोकलक्विंटल6304001000700
मंगळवेढालोकलक्विंटल34001000900
अकोलेउन्हाळीक्विंटल348415015001100
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल108545001300900
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Arrivals and rates in Akole, Junnar-Otur markets.

Web Summary : On March 1st, market committees in the state received 64,000 quintals of onions. Akole saw rates averaging ₹1100/quintal for summer onions, while Junnar-Otur fetched ₹900. Pune's local onions averaged ₹800.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीनाशिक