Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market : आजचे सोयाबीन बाजारभाव : आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर

Soybean Market : आजचे सोयाबीन बाजारभाव : आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर

latest news Soybean Market: Today's soybean market price: Arrivals increased, prices stable Read in detail | Soybean Market : आजचे सोयाबीन बाजारभाव : आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर

Soybean Market : आजचे सोयाबीन बाजारभाव : आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर

Soybean Market : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला

Soybean Market : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१५ जुलै) रोजी सोयाबीनची एकूण १३,३४४ क्विंटल इतकी आवक (Soybean Arrival) झाली आहे.

यामध्ये पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी दिसून आली. सर्वसाधारण दर हे ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले.

सर्वाधिक दर कोठे मिळाला?

मुखेड (पिवळा) : ४ हजार ४५० प्रति क्विंटल (कमाल)

अकोला : ४ हजार ४२५ प्रति क्विंटल

बाभुळगाव : ४ हजार ४३० प्रति क्विंटल

सर्वात कमी दर कोठे?

हिंगणघाट : ३ हजार 

उमरगा : ३ हजार 

काटोल : ३ हजार

कोणत्या सोयाबीन जातींना मागणी होती?

* पिवळ्या जातीच्या सोयाबीनला आज बाजारात सर्वाधिक मागणी दिसून आली.

* लातूर, अकोला, मुर्तीजापूर, बाभुळगाव, मंगरुळपीर, यवतमाळ, चिखली, सिंदी या बाजारांमध्ये पिवळ्या जातीला सरासरी ₹४२००–₹४३४० पर्यंत दर मिळाले.

* लोकल जातीची आवक कमी होती, पण दर स्थिर होते.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/07/2025
रिसोड---क्विंटल915370043254012
मानोरा---क्विंटल67407543364205
तुळजापूरडॅमेजक्विंटल62430043004300
सोलापूरलोकलक्विंटल34365043504290
अमरावतीलोकलक्विंटल2262415043004225
नागपूरलोकलक्विंटल260380043254193
लातूरपिवळाक्विंटल4504421843754300
जालनापिवळाक्विंटल493305043114225
अकोलापिवळाक्विंटल804400044254340
यवतमाळपिवळाक्विंटल197400043554177
आर्वीपिवळाक्विंटल61350043004000
चिखलीपिवळाक्विंटल172370042513950
हिंगणघाटपिवळाक्विंटल1074300043653500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल112370041503925
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल600415043704260
मलकापूरपिवळाक्विंटल61370043304205
वणीपिवळाक्विंटल194386041404000
सावनेरपिवळाक्विंटल10390039713971
जामखेडपिवळाक्विंटल16380040003900
गेवराईपिवळाक्विंटल11360041713900
गंगाखेडपिवळाक्विंटल20430044004300
देउळगाव राजापिवळाक्विंटल6350041754000
लोणारपिवळाक्विंटल195405042514150
औराद शहाजानीपिवळाक्विंटल75426043264293
मुखेडपिवळाक्विंटल10440044504400
मुरुमपिवळाक्विंटल159420042694231
उमरगापिवळाक्विंटल1300040013800
मंगरुळपीरपिवळाक्विंटल540380043604200
बाभुळगावपिवळाक्विंटल235384044304200
काटोलपिवळाक्विंटल140300041213850
सिंदीपिवळाक्विंटल54400042004050

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत उसळी; पांढरी तुर खातेय चांगलाच भाव वाचा सविस्तर

 

Web Title: latest news Soybean Market: Today's soybean market price: Arrivals increased, prices stable Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.