Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी; कुठे मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी; कुठे मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Yellow soybeans in high demand; Where did you get the highest price? Read in detail | Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी; कुठे मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी; कुठे मिळाला सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav Today: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav Today: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: राज्यातील सोयाबीनबाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. राज्यभरातून ३५ हजार क्विंटलहून अधिक आवक (Soybean Arrival) झाली असून अनेक बाजारात पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी दिसून आली.(Soybean Arrival)

काही ठिकाणी दरांनी ४,७०० रुपयांची पातळी गाठत शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण केले आहे. कोणत्या बाजारात किती दर मिळाले आणि कुठे सर्वाधिक आवक झाली.(Soybean Arrival)

कोणत्या बाजारात किती आवक झाली?

या बाजारात सर्वाधिक आवक

कारंजा – ८,००० क्विंटल

अमरावती – ६,७२६ क्विंटल (लोकल)

अकोला – ३,८८७ क्विंटल (पिवळा)

अहमपूर – ३,०८६ क्विंटल (पिवळा)

दर्यापूर – १,५०० क्विंटल

हिंगोली – १,४५० क्विंटल

कोणत्या जातीला सर्वाधिक मागणी होती?

पिवळा सोयाबीन : आज सर्वाधिक खरेदी पिवळा सोयाबीन या जातीची झाली. ही जात बहुतेक बाजारात ४,३०० ते ४,५५० या दरात विकली गेली.

उच्च दर मिळालेले काही बाजार

उमरखेड — ४,५५० रु.

अकोला — ४,७०५ रु.(आजचा उच्चांक)

सिंदी (सेलू) — ४,५६५ रु.

बाभुळगाव — ४,७३५ रु. (आजची सर्वाधिक किंमत)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/12/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल5428043004292
सिल्लोड---क्विंटल25450045004500
कारंजा---क्विंटल8000401044304275
मानोरा---क्विंटल561404044014255
मालेगाव (वाशिम)---क्विंटल200410045004400
वडवणी---क्विंटल93400044004300
अमरावतीलोकलक्विंटल6726400043004150
नागपूरलोकलक्विंटल1028370043584193
हिंगोलीलोकलक्विंटल1450400045004250
अकोलापिवळाक्विंटल3887400047054400
यवतमाळपिवळाक्विंटल929400045354267
मालेगावपिवळाक्विंटल24419143714291
चिखलीपिवळाक्विंटल1800370047414220
पैठणपिवळाक्विंटल16438043804380
भोकरपिवळाक्विंटल241400044554228
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल294385043504100
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1300375044004075
सावनेरपिवळाक्विंटल90365042904100
दर्यापूरपिवळाक्विंटल1500300044003900
नांदगावपिवळाक्विंटल91439944344400
अहमहपूरपिवळाक्विंटल3086350045514352
मुरुमपिवळाक्विंटल241375144004221
उमरगापिवळाक्विंटल12390044004200
बुलढाणापिवळाक्विंटल180400045004250
घाटंजीपिवळाक्विंटल150375044754200
उमरखेडपिवळाक्विंटल270445045504500
बाभुळगावपिवळाक्विंटल750350147354201
राजूरापिवळाक्विंटल118328542004100
काटोलपिवळाक्विंटल199345043214050
पुलगावपिवळाक्विंटल76380045004300
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल806385045654260
आर्णीपिवळाक्विंटल655400046004400
देवणीपिवळाक्विंटल174410045234311
बोरीपिवळाक्विंटल150432543754350

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात मंदीचा सुर; जाणून घ्या बाजारभाव सविस्तर

Web Title : सोयाबीन बाजार: पीली सोयाबीन की मांग बढ़ी; उच्चतम दरें और बाजार भाव

Web Summary : महाराष्ट्र में पीले सोयाबीन की भारी मांग के कारण सोयाबीन की कीमतों में तेजी आई है। राज्य भर में 35,000 क्विंटल से अधिक की आवक हुई, कुछ बाजारों में कीमतें ₹4,700 तक पहुंच गईं। अकोला में ₹4,705 और बाभुलगाँव में ₹4,735 की उच्चतम दर दर्ज की गई। कारंजा में सबसे अधिक 8,000 क्विंटल आवक हुई।

Web Title : Soybean Market: Yellow Soybean Demand Surges; Highest Prices and Market Rates

Web Summary : Soybean prices are up in Maharashtra, driven by strong demand for yellow soybean. Arrivals exceed 35,000 quintals statewide, with prices reaching ₹4,700 in some markets. Akola recorded the highest price at ₹4,705, while Babhulgaon saw ₹4,735. Karinja sees the highest arrivals at 8,000 quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.