Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनचा दबदबा कायम; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनचा दबदबा कायम; जाणून घ्या आजचे बाजारभाव

latest news Soybean Bajar Bhav : Yellow soybeans continue to dominate; Know today's market price | Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनचा दबदबा कायम; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनचा दबदबा कायम; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यात आज (२६ नोहेंबर) रोजी सोयाबीनची ६४ हजार क्विंटल आवक (Soybean Arrival) नोंदली गेली असून पिवळ्या सोयाबीननेबाजारात पुन्हा एकदा जोरदार पकड घेतली आहे. 

जालना बाजारात तब्बल ५ हाजर ३०० रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर तर लातूर, अकोला, मेहकर येथेही चांगले भाव मिळाले. काही बाजारात आवक घटल्याने दरात सुधारणा दिसत आहे. (Soybean Arrival)

कोणत्या जातीला अधिक मागणी?

पिवळ्या जातीला सर्वाधिक मागणी

जालना, लातूर, मेहकर, अकोला, वर्धा, उमरखेड, सिंदी(सेलू) येथे दर जास्त

पिवळ्या जातीचे दर अनेक ठिकाणी ४,६०० - ४,७५० रुपये पेक्षा जास्त

कुठे आवक कमी झाली?

काही बाजारांत आज आवक अत्यल्प नोंदली गेली

पैठण – १२ क्विंटल

नांदगाव – ५ क्विंटल

परतूर – २८ क्विंटल

उमरखेड –  ६० क्विंटल

उमरेड –  ८० क्विंटल

मुरुम – १४९ क्विंटल

राजूरा –  १६५ क्विंटल

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल155337045383954
चंद्रपूर---क्विंटल129330043953912
राहूरी -वांबोरी---क्विंटल7440045004450
पाचोरा---क्विंटल370290044163511
कारंजा---क्विंटल11000395044604275
तुळजापूर---क्विंटल450450045004500
वडवणी---क्विंटल62420045004400
सोलापूरलोकलक्विंटल148320046804400
अमरावतीलोकलक्विंटल5208375044504100
नागपूरलोकलक्विंटल940370044404255
हिंगोलीलोकलक्विंटल1100406545654315
कोपरगावलोकलक्विंटल365350045384460
मेहकरलोकलक्विंटल870420047004550
लातूरपिवळाक्विंटल18247390147254550
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल214400045004200
जालनापिवळाक्विंटल9424350053004400
अकोलापिवळाक्विंटल4501400047504530
यवतमाळपिवळाक्विंटल1239400046504325
चिखलीपिवळाक्विंटल2050380046914240
पैठणपिवळाक्विंटल12406541314100
उमरेडपिवळाक्विंटल80350044804150
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1115350046004000
वर्धापिवळाक्विंटल239379047054350
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1420380044504125
परतूरपिवळाक्विंटल28440045004450
नांदगावपिवळाक्विंटल5437644294429
मुखेडपिवळाक्विंटल61400046004500
मुरुमपिवळाक्विंटल149380046004216
सेनगावपिवळाक्विंटल167410045004300
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल625360049004000
सिंदखेड राजापिवळाक्विंटल409390044004200
घाटंजीपिवळाक्विंटल160375047504200
उमरखेडपिवळाक्विंटल60440046004500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130440046004500
बाभुळगावपिवळाक्विंटल1300320147954001
राजूरापिवळाक्विंटल165339542104085
काटोलपिवळाक्विंटल350330043503950
पुलगावपिवळाक्विंटल133368046304300
सिंदीपिवळाक्विंटल115315043003775
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1030350048004650

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Til Market Update : तिळाच्या दरात उसळी; अकोल्यात फक्त 'इतके' क्विंटल आवक वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन बाजार: पीले सोयाबीन का दबदबा; आज के भाव जांचें

Web Summary : महाराष्ट्र के बाजार में पीले सोयाबीन का दबदबा, जालना में ऊंचे दाम (₹5300/क्विंटल)। आवक 64,000 क्विंटल रही। कुछ बाजारों में आपूर्ति घटने से दरों में तेजी। पीली किस्म पसंदीदा, प्रमुख बाजारों में ₹4,600-₹4,750+ में बिकी। महाराष्ट्र में विस्तृत बाजार दरें जांचें।

Web Title : Soybean Market: Yellow Soybean Dominates; Check Today's Rates

Web Summary : Yellow soybean dominates Maharashtra's market with high prices in Jalna (₹5300/quintal). Arrivals totaled 64,000 quintals. Reduced supply in some markets boosts rates. Yellow variety preferred, fetching ₹4,600-₹4,750+ in key markets. Check detailed market rates across Maharashtra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.