Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन कुठे कोसळले, कुठे उसळले? जाणून घ्या सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन कुठे कोसळले, कुठे उसळले? जाणून घ्या सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Where did soybeans fall, where did they rise? Know in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन कुठे कोसळले, कुठे उसळले? जाणून घ्या सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन कुठे कोसळले, कुठे उसळले? जाणून घ्या सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीनबाजार समितीत आज (६ डिसेंबर) रोजी दरांमध्ये चांगलीच चढ-उतार दिसून आली. (Soybean Arrival) 

विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर २ हजार ५०० रुपये ते ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान नोंदवले गेले. तर एकूण आवक २८ हजार ६११ क्विंटल होती आणि सरासरी बाजारभाव ४ हजार २४४ रुपये होता. (Soybean Arrival) 

सर्वाधिक दर – जालना : ५ हजार २०० रु./क्विंटल (पिवळा सोयाबीन)

नीचांकी दर – हिंगणघाट : २ हजार ५०० रु./क्विंटल

मराठवाड्यात तुळजापूर, उमरखेड, मुखेड, पिंपळगाव आणि पैठण येथे ४ हजार ४०० ते ४ हजार ५५० असे दर मिळाले. तर विदर्भातील कारंजा, अमरावती, उमरेड, हिंगणघाट, आर्वी येथे मोठी आवक नोंदली गेली पण दर काही ठिकाणी घसरले होते.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/12/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3435043504350
चंद्रपूर---क्विंटल12345039553690
राहूरी -वांबोरी---क्विंटल7430043504325
कारंजा---क्विंटल5000409044854275
तुळजापूर---क्विंटल735445044504450
सोलापूरलोकलक्विंटल201370046554555
अमरावतीलोकलक्विंटल5082405044504250
नागपूरलोकलक्विंटल721380044504287
हिंगोलीलोकलक्विंटल1400410045504325
कोपरगावलोकलक्विंटल279353544754326
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल116363745054470
जालनापिवळाक्विंटल5360370052004425
मालेगावपिवळाक्विंटल6443144314431
आर्वीपिवळाक्विंटल210300045004000
हिंगणघाटपिवळाक्विंटल1984250045553200
पैठणपिवळाक्विंटल3453145314531
उमरेडपिवळाक्विंटल2216350047204150
भोकरदनपिवळाक्विंटल45430045004400
भोकरपिवळाक्विंटल98409045604325
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल218385044504150
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल750390044204160
मलकापूरपिवळाक्विंटल860401545004305
सावनेरपिवळाक्विंटल25404142004125
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल1440044004400
किनवटपिवळाक्विंटल33420044204280
मुखेडपिवळाक्विंटल50400046254500
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल40440046004500
मुरुमपिवळाक्विंटल751390145704287
पालमपिवळाक्विंटल150450045004500
शेगावपिवळाक्विंटल34335042203940
सिंदखेड राजापिवळाक्विंटल325390044004200
उमरखेडपिवळाक्विंटल270435045004450
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60435045004450
बाभुळगावपिवळाक्विंटल755340047004100
भद्रावतीपिवळाक्विंटल55280033113055
पुलगावपिवळाक्विंटल114403545954350
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल450380045304300
देवणीपिवळाक्विंटल192429046524471

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक घटली; कोणत्या बाजारात भाव जास्त? वाचा सविस्तर

Web Title : महाराष्ट्र में सोयाबीन बाजार मूल्य में उतार-चढ़ाव: विस्तृत रिपोर्ट

Web Summary : 6 दिसंबर को महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की कीमतों में अस्थिरता देखी गई, जो ₹2,500 से ₹5,200 प्रति क्विंटल तक थी। जालना में सबसे अधिक कीमत दर्ज की गई, जबकि हिंगणघाट में सबसे कम। कुल आवक 28,611 क्विंटल थी, जिसका औसत मूल्य ₹4,244 था। विदर्भ के बाजारों में आवक अधिक रही, लेकिन कुछ क्षेत्रों में कीमतें गिर गईं।

Web Title : Soybean Market Prices Fluctuate Across Maharashtra: Detailed Report

Web Summary : Soybean prices in Maharashtra markets showed volatility on December 6th, ranging from ₹2,500 to ₹5,200 per quintal. Jalna recorded the highest price, while Hinganghat saw the lowest. Overall arrivals were 28,611 quintals, with an average price of ₹4,244. Vidarbha markets witnessed significant arrivals, but prices declined in some areas.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.