Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीनला आज कुठे मिळाला सर्वाधिक दर? जाणून घ्या अपडेट

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला आज कुठे मिळाला सर्वाधिक दर? जाणून घ्या अपडेट

latest news Soybean Bajar Bhav : Where did soybean get the highest price today? Know the update | Soybean Bajar Bhav : सोयाबीनला आज कुठे मिळाला सर्वाधिक दर? जाणून घ्या अपडेट

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला आज कुठे मिळाला सर्वाधिक दर? जाणून घ्या अपडेट

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यात आज (२१ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनच्याबाजारभावात मध्यम चढ–उतार दिसून आली. अनेक ठिकाणी दर ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान स्थिर राहिले, तर काही बाजारांत उच्चांकी भावांची नोंद झाली. (Soybean Arrival) 

सर्वाधिक आवक लातूरमध्ये

लातूर बाजार समितीत तब्बल १७ हजार १५१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे जास्तीत जास्त दर ४ हजार ८०९ रुपये नोंदला गेला असून, सरासरी दर ४ हजार ७५० रुपये राहिला.

त्यानंतर कारंजा येथे मोठी आवक (१२ हजार क्विंटल) झाली असून, सरासरी दर ४ हजार ३९० रुपये नोंदवला गेला.

उच्च दर मिळालेले बाजार

तुळजापूर : ४,५५० (स्थिर)

निलंगा : ४,७०० (सरासरी ४६००)

नागपूर : उच्चांकी ४,८७० (सरासरी ४६७७)

भोकर : सरासरी ४,५२६

सिंदी (सेलू) : ४,७०५ (सरासरी ४५५०)

कमी दर देणारे बाजार

जळगाव – मसावत : फक्त ३,५०० (अतिशय कमी आवक १० क्विंटल)

वरूड–राजूरा : २,७०० किमान दर (सरासरी ३,८४७)

आष्टी वर्धा : ३००० किमान दर (सरासरी ३,७००)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/11/2025
जळगाव - मसावत---क्विंटल10350035003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल36434244014372
कारंजा---क्विंटल12000405046454390
तुळजापूर---क्विंटल225455045504550
वडवणी---क्विंटल89400044004300
धुळेहायब्रीडक्विंटल57435043904390
सोलापूरलोकलक्विंटल224250047254450
अमरावतीलोकलक्विंटल7314380045504175
नागपूरलोकलक्विंटल2425410048704677
हिंगोलीलोकलक्विंटल1340420047004450
मेहकरलोकलक्विंटल970420047004550
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल298360145754500
लातूरपिवळाक्विंटल17151422848094750
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल125400047004350
चिखलीपिवळाक्विंटल1850375149004326
पैठणपिवळाक्विंटल9394143504270
उमरेडपिवळाक्विंटल102350046504350
भोकरपिवळाक्विंटल209440146514526
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1600380046004200
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल38270045503847
नांदगावपिवळाक्विंटल11434145064450
निलंगापिवळाक्विंटल568450047004600
मुखेडपिवळाक्विंटल93390047004600
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल40400043004200
मुरुमपिवळाक्विंटल526380046014407
सेनगावपिवळाक्विंटल185410045004350
बुलढाणापिवळाक्विंटल300410047004400
सिंदखेड राजापिवळाक्विंटल474390045004200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60450047004600
राजूरापिवळाक्विंटल260370042654085
काटोलपिवळाक्विंटल541300046004450
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल85300045553700
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल660385047054550
देवणीपिवळाक्विंटल312421047454477

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनला भाव नाही? की बाजारात पुन्हा तेजी? जाणून घ्या आजचे भाव

Web Title : सोयाबीन बाजार भाव: आज के उच्चतम दर और बाजार अपडेट जानें

Web Summary : 21 नवंबर को सोयाबीन की कीमतों में उतार-चढ़ाव देखा गया। लातूर में सबसे ज़्यादा आवक हुई, जहाँ शीर्ष मूल्य ₹4,809 था। नागपुर में ₹4,870 का उच्च स्तर दर्ज किया गया। जलगाँव-मसावत में सबसे कम दर ₹3,500 रही। तालिका में बाजार-वार आवक और मूल्य सीमा का विवरण दिया गया है।

Web Title : Soybean Market Prices: Know Today's Highest Rates and Market Updates

Web Summary : Soybean prices fluctuated on November 21st. Latur saw the highest arrival with a top price of ₹4,809. Nagpur recorded a high of ₹4,870. Jalgaon-Masawat had the lowest rate at ₹3,500. The table details market-wise arrivals and price ranges.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.